लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

उड्डाणपूल पाडण्यासाठी पुन्हा ‘तारीख पे तारीख’ - Marathi News | 'Pay date' again for flyover demolition | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उड्डाणपूल पाडण्यासाठी पुन्हा ‘तारीख पे तारीख’

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याची बाब लोकमतने यासंदर्भात पाठपुरावा करुन प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. तर रेल्वे विभागाने सुध्दा जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून रेल्वे ट्रॅक परिसरातील काही ...

Coronavirus: मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी बेड्स नाहीत तरीही रेल्वेतील आयसोलेशन कक्ष रिकामे - Marathi News | Even though there are no beds for coronaviruses in Mumbai, the isolation ward in the train is empty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी बेड्स नाहीत तरीही रेल्वेतील आयसोलेशन कक्ष रिकामे

आयसोलेशन कक्षाचे पुन्हा प्रवासी डब्यात आणि पुन्हा आयसोलेशन कक्षात रूपांतर करण्याचा खेळ सुरू   ...

Coronavirus: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा आणखी एक उपक्रम; संभाव्य कोरोना रुग्णावर ‘फेब्रीआय’चं लक्ष! - Marathi News | Corona: Infrared Camera Based Temperature Monitoring System to ensure contactless entry at CSMT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा आणखी एक उपक्रम; संभाव्य कोरोना रुग्णावर ‘फेब्रीआय’चं लक्ष!

स्वयंचलित तिकीट तपासणी व व्यवस्थापन मशीन आणि कॅप्टन अर्जुननंतर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा आणखी एक प्रयत्न आहे. ...

Lockdown: रद्द झालेल्या रेल्वे तिकिटांचा परतावा देणारी खिडकी बंद; ठाणेकर प्रवासी झाले त्रस्त  - Marathi News | Lockdown: Closed window for refund of canceled train tickets in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Lockdown: रद्द झालेल्या रेल्वे तिकिटांचा परतावा देणारी खिडकी बंद; ठाणेकर प्रवासी झाले त्रस्त 

रेल्वेकडून प्रवाशांनी बुकींग केलेल्या तिकीट रद्द करुन त्याचा परतावा प्रवाशांना देण्याचा निर्णय घेतला, मात्र यामध्येही रेल्वेचा गलथान कारभार समोर येत आहे.  ...

रेल्वेतर्फे तीन दिवसात नऊ लाखांचा परतावा - Marathi News | Nine lakh refund in three days by Railways | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेतर्फे तीन दिवसात नऊ लाखांचा परतावा

रेल्वेतर्फे तीन दिवसात नऊ लाख रुपये प्रवाशाना परत करण्यात आले. ...

नागपुरात ‘ओएचई’ वायर चोरी करणाऱ्या आरोपींना अटक - Marathi News | Accused of stealing 'OHE' wire arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘ओएचई’ वायर चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

लॉकडाऊनदरम्यान रेल्वेची ‘ओएचई’ वायर चोरी करून ते भंगार व्यावसायिकाला विकणाºया ४ आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक केली असून त्यांच्याकडून ५५,८८० रुपये किमतीची वायर जप्त केली आहे. ...

नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक - Marathi News | Broker arrested for blackmailing railway tickets in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाºया दलालास रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक करून त्याच्याकडून १५,६१७ रुपये किमतीच्या ७ रेल्वे तिकिटे आणि ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

IRCTC Indian Railways: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या!, 'या' रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, पाहा यादी... - Marathi News | IRCTC Indian Railways: Changes in the schedule of trains, see list ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IRCTC Indian Railways: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या!, 'या' रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, पाहा यादी...

IRCTC Indian Railways: भारतीय रेल्वेकडून गाड्यांच्या रिक्त जागांची यादी जारी केली आहे. तसेच, यावेळी काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदलही करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ...