देशभरातील रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणावरून मोठा वाद सुरू आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही, असं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. ...
अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना ट्रॅकचे मेंटेनन्स करणाऱ्या टीआरटी मशीनमध्ये बिघाड झाल्याने मशीन खाली सापडून 36 वर्षीय राजू जगडे या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. तर या अपघातात वासुदेव भावद ...
पहाटे दोन ते पाच वाजताच्या सुमारास हे काम सुरू होते. काम सुरू असतानाच रेल्वे रुळाखालील स्लीपर्स टाकणाऱ्या मशिनमध्ये बिघाड झाल्याने मशीन वरील स्लीपर्स अंगावर पडून तीन कामगार जखमी झाले होते. रात्री तीन वाजता हा प्रकार घडला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : पूर्व द्रूतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे उड्डाणपूलाजवळील भुयारी मार्गावर लोखंडी तुळई बसविण्याचे ... ...