लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

सोलापूरकरांनो रेल्वेने कोठेही जा.. नो वेटिंग; कोरोनामुळे प्रवासी संख्येत घट  - Marathi News | Solapurkars go anywhere by train .. No waiting; Decline in passenger numbers due to corona | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांनो रेल्वेने कोठेही जा.. नो वेटिंग; कोरोनामुळे प्रवासी संख्येत घट 

परीक्षेसाठी व कामानिमित्त जाणाऱ्याची संख्या अधिक ...

Good News; मोहोळ-मालिकपेठ, अनगर-वाकाव विभागात रेल्वेचा वेग वाढणार - Marathi News | Good News; Railway speed will increase in Mohol-Malikpeth, Angar-Wakav section | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; मोहोळ-मालिकपेठ, अनगर-वाकाव विभागात रेल्वेचा वेग वाढणार

जुने पुल काढून नवे पुल उभारले- गर्डर बसविण्याचे कामही झाले पूर्ण ...

लोहगड ते अकोला विद्युतीकरणाची यशस्वी चाचणी - Marathi News | Successful test of Lohgad to Akola electrification | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोहगड ते अकोला विद्युतीकरणाची यशस्वी चाचणी

Successful test of Lohgad to Akola electrification अकोला ते लोहगडपर्यंतच्या विद्युतीकरणाची चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून बुधवार, २४ मार्च रोजी घेण्यात आली. ...

रेल्वेला उशीर होणार असेल तर घ्या स्थानकातच डुलकी; आयआरसीटीसी उभारणार स्लीपिंग पॉड - Marathi News | If the train is going to be late, take a nap at the station; IRCTC to set up sleeping pod | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेला उशीर होणार असेल तर घ्या स्थानकातच डुलकी; आयआरसीटीसी उभारणार स्लीपिंग पॉड

या स्लीपिंग पॉडसाठी रेल्वेकडून शुल्क आकारले जाणार आहे. या नव्या सुविधेच्या घाेषणेचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे. ...

रेल्वेचे ८० टक्के रिझर्वेशन प्रवाशांअभावी रद्द - Marathi News | 80% reservation of railways canceled due to lack of passengers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेल्वेचे ८० टक्के रिझर्वेशन प्रवाशांअभावी रद्द

कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. यामुळे धास्तावलेले नागरिक परगावी जाण्याचे टाळत आहेत. ॲडव्हान्स बुकिंग केल्यानंतरही कोरोना साथीमुळे अनेकांनी लांब पल्ल्याचे प्रवास रद्द केले आहेत. रोजमजुरीच्या शोधात पुणे आणि मुंबईकडे धाव घेणारा मोठा वर्ग थांबला आहे. ...

केवळ उन्हाळ्यात चाेरी करणाऱ्यास पोलिसांकडून अटक; १३ वर्षापासून करायचा चोरी - Marathi News | Only summer burglars arrested by police; Stealing for 13 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केवळ उन्हाळ्यात चाेरी करणाऱ्यास पोलिसांकडून अटक; १३ वर्षापासून करायचा चोरी

रेल्वे पाेलिसांची कारवाई, अवघ्या २४ तासात दादर पोलिसांनी या चोराला मुंबई सेंट्रलमधील एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे. ...

उड्डाणपुलाचे सात गर्डर डोंबिवलीत दाखल; शिवसेनेकडून नारळ फोडून कामाचा प्रारंभ - Marathi News | Seven girders of the flyover enter Dombivli; Shiv Sena starts work by breaking coconut | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उड्डाणपुलाचे सात गर्डर डोंबिवलीत दाखल; शिवसेनेकडून नारळ फोडून कामाचा प्रारंभ

भाजपची दिरंगाईवरून टीका ...

निजामुद्दीन-थिरुवनंतपुरम गाडीला सिंधुदुर्गात थांबा नाही - Marathi News | The Nizamuddin-Thiruvananthapuram train does not stop at Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निजामुद्दीन-थिरुवनंतपुरम गाडीला सिंधुदुर्गात थांबा नाही

railway Sindhudurg-कोकण रेल्वे मार्गावर हजरत निजामुद्दीन- थिरुवनंतपुरम -हजरत निजामुद्दीन अशी एकदिवसीय सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल गाडी सोडण्यात येणार आहे. ...