लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

भुसावळात रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Action taken against food vendors at railway station in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

रेल्वेस्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. ...

पटरीवर धावत जाऊन मुलाला वाचवलं | Save Child From Train Accident | Vangani Station | Mayur Shelke - Marathi News | I ran on the track and saved the child Save Child From Train Accident | Vangani Station | Mayur Shelke | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पटरीवर धावत जाऊन मुलाला वाचवलं | Save Child From Train Accident | Vangani Station | Mayur Shelke

...

Video : मयूरमुळेच माझा एकमेव आधार जिवंत राहिला, अंध मातेनं सांगितला चित्तथरारक अनुभव - Marathi News | Video: mayur shelake is the only source of survival for me, said the blind mother of vangni railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : मयूरमुळेच माझा एकमेव आधार जिवंत राहिला, अंध मातेनं सांगितला चित्तथरारक अनुभव

वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी, तेथील पॉईँटमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे ...

लोकलमधून प्रवासबंदी असताना अंध माता मुलासह वांगणी स्थानकात गेलीच कशी? - Marathi News | How did a blind mother go to Wangani railway station with her child while traveling by train? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकलमधून प्रवासबंदी असताना अंध माता मुलासह वांगणी स्थानकात गेलीच कशी?

कोरोना आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित नव्हती का? जीआरपी, आरपीएफ पोलीस होते कुठे?  ...

प्रवासाआधी रेल्वेचा नवा नियम समजून घ्या | Corona Test | Railway Traveling | India - Marathi News | Understand the new rules of the railway before traveling Corona Test | Railway Traveling | India | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवासाआधी रेल्वेचा नवा नियम समजून घ्या | Corona Test | Railway Traveling | India

...

Proud of You! चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा रेल्वेमंत्र्यांकडून गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम - Marathi News | railway minister piyush goyal felicitates pointman mayur shelke said we are proud of you | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Proud of You! चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा रेल्वेमंत्र्यांकडून गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

अवघ्या सेकंदानं मृत्यूला हुलकावणी; रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे, धाडसामुळे चिमुकला वाचला ...

लष्करी अधिकार्‍याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | Military officer commits suicide by jumping under train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करी अधिकार्‍याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

नायक लष्कराच्या वैद्यकीय महाविद्याालयात ब्रिगेडिअर होते. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ते मोटारीतून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर चालक होता ...

Maharashtra Lockdown : साडेतीन लाखांहून अधिक मजुरांनी सोडली मुंबई, ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा - Marathi News | Maharashtra Lockdown: More than 3.5 lakh workers released Mumbai, 115 summer special trains announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : साडेतीन लाखांहून अधिक मजुरांनी सोडली मुंबई, ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

Maharashtra Lockdown: प्रवाशांची गर्दी वाढल्याने उन्हाळ्यातील विशेष गाड्यांसह पुरेशा गाड्या उपलब्ध असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही. एप्रिल महिन्यासाठी ११५ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे आणि ही संख्या आणखी वाढविण्यात येईल. ...