लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

पेट्रोलचा ट्रँकर धडकला रेल्वे फाटकावर; मध्य रेल्वेची अप लाईन विस्कळीत - Marathi News | Petrol tanker hits railway crossing; Central Railway up line disrupted | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पेट्रोलचा ट्रँकर धडकला रेल्वे फाटकावर; मध्य रेल्वेची अप लाईन विस्कळीत

एका पेट्रोलच्या टँकरने थेट रेल्वे फाटकाला धडक दिली. धडक होताच रेल्वे फटकाचा लोखंडी खांब नागपूर-मुंबई मध्य रेल्वेच्या अपलाईनच्या विद्युत प्रवाहित तारेवर पडून विद्युत तार तुटली. यामुळे अप लाईनवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ...

रेल्वेच्या एक्स्प्रेस गाड्या नियमित; पण सवलतींसाठी सोलापूरचे प्रवासी वेटिंगवर - Marathi News | Regular express trains; But the passengers of Solapur are waiting for the concessions | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेच्या एक्स्प्रेस गाड्या नियमित; पण सवलतींसाठी सोलापूरचे प्रवासी वेटिंगवर

रेल्वे बोर्डाच्या आदेशाची मध्य रेल्वेच्या विभागांना प्रतीक्षा ...

अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह, सामूहिक बलात्कारानंतर केली हत्या; लोकं उतरली रस्त्यावर - Marathi News | Body found half-naked, murdered after gang rape; People took to the streets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह, सामूहिक बलात्कारानंतर केली हत्या; लोकं उतरली रस्त्यावर

Murdered after gang rape : रेल्वे रुळाच्या बाजूला बागर येथून अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. बेपत्ता जीविका सीएम अशी शुक्रवारी ओळख पटली. ...

'हा तर हिंदूंचा अपमान', रेल्वेत भगव्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले वेटर, तर भडकले संत; रेल्वेनं तातडीनं घेतला निर्णय - Marathi News | Railway Completely Changed The Dress Of Ramayan Express Service Staff After Seers Threaten To Stop The Train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा तर हिंदूंचा अपमान', रेल्वेत भगव्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले वेटर, तर भडकले संत

IRCTC Ramayan Yatra Train: भगवान श्रीराम यांच्या भक्तांसाठी रेल्वेनं (Indian Railway News) रेल्वेनं खास रामायण यात्रा ट्रेनला सुरुवात केली आहे. ...

मराठवाड्यातील रेल्वे विकासाबाबत दक्षिण-मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? अशोक चव्हाण यांचा सवाल - Marathi News | Why the negligence of South Central Railway regarding railway development in Marathwada ? Question by Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यातील रेल्वे विकासाबाबत दक्षिण-मध्य रेल्वेचा दुजाभाव कशासाठी ? अशोक चव्हाण यांचा सवाल

Ashok Chavan: मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांबाबत व्यापक भूमिका घेणे गरजेचे ...

Railway Government: रेल्वे सुरळीत मात्र तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी ‘वेटिंग’वर - Marathi News | Trains start but passengers are waiting for discounts in tickets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway Government: रेल्वे सुरळीत मात्र तिकीट दरांच्या सवलतींसाठी प्रवासी ‘वेटिंग’वर

प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी सवलत दिली जात नाही. याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींसह अन्य वर्गाला बसत आहे ...

कंटेनर ट्रेलर कोसळून वाहनचालकाचा जागीच मृत्यू, जेएनपीटीची रेल्वे वाहतूक ९ तास ठप्प - Marathi News | Container trailer crashes, driver dies on the spot, JNPT trains halted for 9 hours | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कंटेनर ट्रेलर कोसळून वाहनचालकाचा जागीच मृत्यू, जेएनपीटीची रेल्वे वाहतूक ९ तास ठप्प

ट्रेलर पुलाखाली कोसळण्यापूर्वीच क्लिनरने प्रसंगावधान राखून सुरक्षितरीत्या उडी घेऊन जीव वाचविला. मात्र, कंटेनर चालकाला जीव वाचविणे शक्य झाले नाही. ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज- विजय दर्डा - Marathi News | The need for strong political will for the Wardha-Yavatmal-Nanded railway line says Vijay Darda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी दृढ राजकीय इच्छाशक्तीची गरज- विजय दर्डा

केंद्र व राज्य शासनाकडून लोकहिताच्या योजनेचा ‘फुटबॉल’... ...