लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

कन्फर्म तिकिटावर दुसरा करू शकणार प्रवास - Marathi News | Travel that can be done by another on the confirmed ticket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कन्फर्म तिकिटावर दुसरा करू शकणार प्रवास

...त्या अंतर्गत तिकीट आरक्षित करणाऱ्या व्यक्तीऐवजी कुटुंबातील रक्तातील नाते असणाऱ्या सदस्यांना रेल्वेतून प्रवास करता येईल. रेल्वेच्या आरक्षित तिकिटावर कुटुंबातील सदस्याचे नाव बदलून देण्यात येणार आहे. ...

सिकंदराबाद-कोल्हापूर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू होणार; सांगलीकरांची सोय - Marathi News | Secunderabad-Kolhapur summer special train to start; Convenience of Sangli, Kolhapurkars | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सिकंदराबाद-कोल्हापूर उन्हाळी विशेष रेल्वे सुरू होणार; सांगलीकरांची सोय

मिरजेत सकाळी साडेसात वाजता व कोल्हापूर येथे रविवारी सकाळी नऊ वाजता पोहोचेल.  ...

पावसाळ्यात लोकल बंद? टेन्शन नाही...मेट्रो आहे ना! तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी मान्सूनपूर्व कामे वेगात - Marathi News | Local closed during rainy season No tension there is a metro Pre-monsoon works speed up to avoid technical breakdowns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात लोकल बंद? टेन्शन नाही...मेट्रो आहे ना! तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी मान्सूनपूर्व कामे वेगात

मेट्रोसंदर्भातील कामे वेगाने होत असल्याची खात्री करतानाच पूर्वतयारीची तपासणी करण्यात आली. ...

रील बनविताना दाेघांना रेल्वेने उडविले - Marathi News | Two were blown away by the train while making the reel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रील बनविताना दाेघांना रेल्वेने उडविले

अपघाताची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ...

तुफान पावसातही पळणार ‘परे’; पर्जन्यमापकच्या मदतीने होईल वाहतुकीचे नियोजन - Marathi News | Westen railway will run even in stormy rain; Traffic planning will be done with the help of rain gauge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुफान पावसातही पळणार ‘परे’; पर्जन्यमापकच्या मदतीने होईल वाहतुकीचे नियोजन

चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान विविध ठिकाणी १० स्वयंचलित पर्जन्यमापक बसवणे,  मायक्रो टनेलिंगचे काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे. ...

पुणे रेल्वे स्थानक सतर्क; रेल्वेने पाठवल्या जाणाऱ्या पार्सलचे आता होणार स्कॅनिंग - Marathi News | Pune railway station on alert Scanning of parcels sent by rail will now take place | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानक सतर्क; रेल्वेने पाठवल्या जाणाऱ्या पार्सलचे आता होणार स्कॅनिंग

पुणे स्थानकावर यापूर्वी अनेकदा पार्सलद्वारे आलेला गुटखा पकडण्यात आला आहे. ...

मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच पडा घराबाहेर! रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक - Marathi News | Mumbaikars get out of the house after seeing the schedule Megablock on all three routes on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच पडा घराबाहेर! रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

विविध कामे करण्यासाठी रविवारी, १४ मे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

रेल्वेत पुणे विभागात वर्षभरात १४०४ वेळा आपत्कालीन साखळी खेचली; किती जण अटकेत अन् दंड वसूल..जाणून घ्या - Marathi News | 1404 emergency chains were pulled in the railways in Pune division during the year, a fine of 3 lakhs was levied | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेत पुणे विभागात वर्षभरात १४०४ वेळा आपत्कालीन साखळी खेचली; किती जण अटकेत अन् दंड वसूल..जाणून घ्या

क्षुल्लक कारणांसाठी आपत्कालीन साखळीच‍ा गैरवापर टाळावा असे आवाहन रेल्वेने केले ...