मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
रेल्वे, मराठी बातम्या FOLLOW Railway, Latest Marathi News
Indian Railways : रेल्वेने सांगितले की, हायब्रीड मीडियाला 'नवीन इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडियाज स्कीम' अंतर्गत एनजीएलएस प्लॅटफॉर्मच्या नामकरण अधिकारांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. ...
मनसे कार्यकर्त्यांनी हातात गाजरे घेऊन प्रशासन जनतेला केवळ खोटी आश्वासन देत आहे, असे नमूद करून जोरदार आंदोलन केले. ...
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. ...
त्याचप्रमाणे तांत्रिक अडचणीमुळे मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेससुद्धा ६ तास विलंबाने नागपुरात पोहचली. परिणामी नागपुरातून मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेसही विलंबाने निघाली. यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ...
Nashik Road railway station : शालिमार एक्सप्रेसच्या इंजिनच्या पाठीमागील पहिल्या पार्सल डब्याला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
नॉन इंटरलॉकिंगचे काम, सहा गाड्या अर्ध्यातच थांबणार ...
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडले जाते आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील केली जाते... ...
"तत्कालीन संबंधित डीआरएम यांना स्थानीक सनांच्या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार, निर्णय घेता यावा, यामुळे त्यांना ही पॉवर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता." ...