लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

रायगड जिल्ह्यात पावसाचे धूमशान   - Marathi News | Rain In Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पावसाचे धूमशान  

रायगड जिल्ह्याचे एकूण सर्वसाधारण पर्जन्यमान ५० हजार २८२ मि.मी. आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता या सर्वसाधारण पर्जन्यापैकी ५१.६७ टक्के म्हणजे २५ हजार ९७९ मि.मी. पर्जन्यमान ९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे. ...

कुंडलिकेचे रौद्र रूप - Marathi News | Flood in Kundalika River | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कुंडलिकेचे रौद्र रूप

रायगड जिल्ह्यासह कोकणाला पावसाने झोडपल्याने नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रोह्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी गेल्या चार दिवसांत पाच वेळा ओलांडली आहे. ...

महाडची सायली लष्करी वैद्यकीय सेवेत रुजू - Marathi News | Saili has joined the military medical service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडची सायली लष्करी वैद्यकीय सेवेत रुजू

भारतीय लष्काराच्या आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसमध्ये महाडची डॉ. सायली कंक लेफ्टनंट म्हणून रु जू झाली आहे. ...

विधानपरिषदेवर चौथ्यांदा निवडून जाण्याचा जयंत पाटील यांचा विक्रम,  कार्यकर्त्यांचे मानले आभार - Marathi News |  Jayant Patil's record of being elected for the fourth time on the Vidhan Parishad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विधानपरिषदेवर चौथ्यांदा निवडून जाण्याचा जयंत पाटील यांचा विक्रम,  कार्यकर्त्यांचे मानले आभार

आमदारांंचे मत मिळविणे फार कठीण आहे. ही निवडणूक एका वेगळ्या भूमिकेतून लढविण्यात आली आहे. या निवडणुकीची तयारी दीड वर्षापूर्वी केली होती. सर्वांच्या आशीर्वादामुळे निवडून आलो, त्यामुळे हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे. ...

राजा शिवछत्रपती परिवाराकडून दोन ट्रेकर्सना जीवदान - Marathi News | raja shivchatrapati parivar saves life of two trackers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राजा शिवछत्रपती परिवाराकडून दोन ट्रेकर्सना जीवदान

300 फूट दरीत पडलेल्या दोघांना डोली करून सुखरूप बाहेर काढले ...

पेणजवळ एसटीचा अपघात, 22 प्रवासी जखमी - Marathi News | 22 passengers injured in road accident near Pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणजवळ एसटीचा अपघात, 22 प्रवासी जखमी

मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला ...

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, १९ धरणे ओव्हरफ्लो - Marathi News | Rainfall in Raigad district is continuously, 19 dams overflow | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, १९ धरणे ओव्हरफ्लो

जिल्ह्यातील पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे. महाड, रोह्यातील पूरस्थिती ओसरली असली तरी नद्यांची पातळी वाढलेलीच आहे, तर नागोठणे शहरात दुपारनंतर पाणी वाढू लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली. ...

मध्यरात्रीचा थरार... दोन शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलं जिवाचं रान! - Marathi News | Midnight fever ... to save the lives of two farmers, they did it! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मध्यरात्रीचा थरार... दोन शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलं जिवाचं रान!

मुंबईतून मध्यरात्री 2.30 वाजता फोन आला आणि अधिकाऱ्यांसह पोलिसांची झोप उडाली. ...