लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

गजबजलेले खोरा बंदर पर्यटकांअभावी सुनेसुने - Marathi News | The bustling valley port is deserted due to lack of tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गजबजलेले खोरा बंदर पर्यटकांअभावी सुनेसुने

व्यवसाय ठप्प : किल्ले, धार्मिकस्थळांना परवानगी नसल्याने बंदच ...

उरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत - Marathi News | Inscriptions in Uran taluka difficult | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण तालुक्यातील शिलालेख अडगळीत

अंधश्रद्धेमुळे फासला शेंदूर : पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर! ...

जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड शिवकर ग्रामपंचायत प्रथम - Marathi News | Shivkar Gram Panchayat elected first out of 809 Gram Panchayats in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड शिवकर ग्रामपंचायत प्रथम

स्मार्ट ग्राम योजना : रायगड जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड ...

‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा यशस्वी होणारच’ - Marathi News | ‘Reservation fight for Maratha community will succeed’, sunil tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा यशस्वी होणारच’

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रायगडमधील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी खासदार सुनील तटकरे यांची रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली. ...

आठ वर्षांपासून रखडलेले करंजा मच्छीमार बंदर सहा महिन्यांत पूर्ण - Marathi News | The Karanja fishing port, which has been stranded for eight years, is completed in six months | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आठ वर्षांपासून रखडलेले करंजा मच्छीमार बंदर सहा महिन्यांत पूर्ण

संडे अँकर । १५० कोटी खर्च : २५ हजार रोजगार निर्मिती; ससूनडॉकवरील ताण कमी होणार, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना लाभ ...

बाहेरून औषध आणण्यास सांगितल्यास निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Suspend if asked to bring medicine from outside, Guardian orders | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाहेरून औषध आणण्यास सांगितल्यास निलंबित करा, पालकमंत्र्यांचे आदेश

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

औषध विक्रेते अन् डाॅक्टरांमधील गाेरखधंद्याला लगाम, 'त्या' डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश - Marathi News | Curb the drug trade between drug dealers and doctors, sunil tatkare order | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :औषध विक्रेते अन् डाॅक्टरांमधील गाेरखधंद्याला लगाम, 'त्या' डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश

बाहेरुन औषध आणण्यास सांगणाऱ्या त्या डाॅक्टरांना निलंबीत करण्याचे आदेश ...

रायगड ठरणार आता प्राणवायू पुरवणारा जिल्हा; आरोग्य क्षेत्राला ८० टक्के पुरवठा - Marathi News | Raigad will now be an oxygen-supplying district; 80% supply to health sector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड ठरणार आता प्राणवायू पुरवणारा जिल्हा; आरोग्य क्षेत्राला ८० टक्के पुरवठा

रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागणार असल्याने रायगड जिल्हा हा प्राणवायू पुरवणारा जिल्हा ठरणार आहे. ...