लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाड

धाड, मराठी बातम्या

Raid, Latest Marathi News

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ईडीचा छापा; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कसून चौकशी   - Marathi News | ED raids Shivajirao Bhosale Sahakari Bank in Pune; Inquiry into financial misconduct case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर ईडीचा छापा; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कसून चौकशी  

आतापर्यंत शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे संचालक आणि विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना गुन्हे शाखेने अटक केली होती. ...

घातक मांजा जप्त : तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Dangerous manja seized: Crime filed against three | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घातक मांजा जप्त : तिघांवर गुन्हा दाखल

Dangerous manja seized , crime news अनेकांचे गळे कापून निरपराधांच्या जिवावर उठू पाहणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी कारवाई केली. ...

गुटखा उद्योगावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तब्बल 15 ते 20 कोटींचा गुटखा जप्त - Marathi News | The biggest action ever on the gutkha industry; Gutka worth Rs 15 to 20 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुटखा उद्योगावरील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; तब्बल 15 ते 20 कोटींचा गुटखा जप्त

सिल्व्हासा स्थित गोवा गुटखा कंपनीवर छापे ...

नागपुरातील दिघोरीत फ्लॅटमध्ये सुरू होता देह व्यवसाय - Marathi News | The prostitution business was started in a flat in Dighori, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दिघोरीत फ्लॅटमध्ये सुरू होता देह व्यवसाय

Prostitution business, riad, crime news वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत दिघोरी येथील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देह व्यवसायाच्या अड्ड्यावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करून दोन आरोपींना अटक केली. ...

चांदशीला हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा - Marathi News | Police raid Chandshi's hookah parlor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदशीला हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या तीन वेटरसह हॉटेल मालक शिवराज नितीन वावरे, व्यवस्थापक सचिन सांगळे (रा.पंचवटी) यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

Breaking : मुंबईत झी ग्रुपच्या कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी  - Marathi News | Breaking : Income tax department raids Zee Group offices in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking : मुंबईत झी ग्रुपच्या कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी 

Income tax raid : आज सकाळी ११ वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. ...

तुली इम्पेरियलमध्ये  थर्टी फर्स्टच्या रात्री ‘डर्टी फर्स्ट’ - Marathi News | Thirty First Night Dirty First at Tuli Imperial | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुली इम्पेरियलमध्ये  थर्टी फर्स्टच्या रात्री ‘डर्टी फर्स्ट’

Tuli Imperial raid , crime newsरामदासपेठेतील तुली इम्पेरियल या तारांकित हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा मारून मद्य तसेच हुक्क्याच्या धुरात झिंगाट झालेल्या ६७ जणांना ताब्यात घेतले. ...

हॉटेलमध्ये प्रेमी जोडप्यांचे सुरु होते अश्लील चाळे, आक्षेपार्ह स्थितीत पोलिसांनी केली अटक  - Marathi News | The couple started making obscene jokes in the hotel and were arrested by the police in an offensive manner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमध्ये प्रेमी जोडप्यांचे सुरु होते अश्लील चाळे, आक्षेपार्ह स्थितीत पोलिसांनी केली अटक 

Crime News : पोलिसांनी प्रेमी जोडप्यांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेतलं असून असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. ...