लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुरी

राहुरी

Rahuri, Latest Marathi News

राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रात मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळूउपसा - Marathi News | Slowly accompanied by human submarines in river basin of Rahuri taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी तालुक्यातील मुळा नदीपात्रात मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळूउपसा

मुळा नदीपात्रात सध्या मानवी पाणबुड्यांच्या साह्याने वाळू उपसण्याची धडपड सुरू आहे. नदीपात्रातील पाण्यात बुड्या मारून रोजंदारीवर मजूर वाळू बाहेर काढीत आहेत़ पाण्यातून बाहेर काढलेली वाळू काठावर टाकण्याची जबाबदारी महिलांवर असल्याचे चित्र आहे. येथे चार मज ...

राहुरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची निवडणूक - Marathi News | Election of 11 Gram Panchayats in Rahuri Taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची निवडणूक

जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राहुरी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे ...

राहुरीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली - Marathi News | Two vehicles carrying illegal sand transport in Rahuri | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली

तहसिलदार अनिल दौंडे यांनी सशस्त्र पोलिसांच्या मदतीने वाळू तस्करांवर कारवाई करीत वाळू वाहतूक करणारे दोन वाहने गुरुवारी सकाळी म्हैसगाव-चिखलठाण रस्त्यावर पकडली. तहसिलदारांनी खासगी वाहनातून येवून ही कारवाई केली. या कारवाईने या भागातील वाळू तस्करांचे धाबे ...

उद्घाटन होताच बीडमधील व्यसनमुक्ती साहित्य संमेलन रद्द - Marathi News | As soon as the inauguration, the De-addiction Literature Convention in Beed was canceled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उद्घाटन होताच बीडमधील व्यसनमुक्ती साहित्य संमेलन रद्द

व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन होताच कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली आहे़ बीड, उस्मानाबाद व लातूर विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर होताच संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उत्साहाने जमा झालेल्या कार्यकर्त्यांना आपापल् ...

राहुरी तहसील कार्यालयातूृन दहा वाळूच्या वाहनांची चोरी - Marathi News | Ten sand vehicles stolen in Rahuri tehsil office | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहुरी तहसील कार्यालयातूृन दहा वाळूच्या वाहनांची चोरी

कडक पोलीस बंदोबस्तात असलेल्या राहुरी तहसील कार्यालयाच्या बंदिस्त आवारातील चक्क १० वाळूची वाहने चोरीस गेली. जप्त केलेली वाहने किती असुरक्षित आहे याची प्रचिती यानिमित्ताने आली. ...

अहमदनगर जिल्ह्यातील महसूल प्रशासनच वाळूतस्करीचे भागीदार - Marathi News | Revenue administration in the Ahmednagar district is a community of sand miners | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यातील महसूल प्रशासनच वाळूतस्करीचे भागीदार

जिल्ह्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरु असताना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि तालुक्यांचे तहसीलदार दुर्लक्ष करत आहेत. हे अधिकारी वाळूबाबत ठोस कारवाई करत तर नाहीच, पण नदीपात्रांत पाणी असल्याचे माहिती असतानाही ठ ...

वाळूतस्करांनी केले मुलीचे अपहरण, पाच जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Varunashankar's daughter kidnapped, crime against five people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाळूतस्करांनी केले मुलीचे अपहरण, पाच जणांविरुद्ध गुन्हा

वाळूतस्करांनी मुलीचे अपहरण केल्याची घटना बारागाव नांदूर येथे शुक्रवारी रात्री घडली़ यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कोल्हारमधील सराफास लुटले, तेरा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Liquor worth lakhs of rupees looted in Kolhara; | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोल्हारमधील सराफास लुटले, तेरा लाखांचा ऐवज लंपास

दुकान उघडणाऱ्या सराफ व्यावसायिकास कुलूप उघडण्यात गुंतवून काउंटरच्या आतील बाजूस ठेवलेले सोने-चांदीचे अलंकार व रोकड असा सुमारे तेरा लाख रूपयांचा ऐवज असलेली बॅग शुक्रवारी आठवडे बाजारच्या दिवशी चोरट्यांनी लंपास केली. ...