लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
महाआघाडीत वादाची ठिणगी, राहुल गांधींवरील टीकेवरून काँग्रेस-आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Controversy erupts in Mahagathbandhan, allegations leveled in Congress-RJD because remarks on Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाआघाडीत वादाची ठिणगी, राहुल गांधींवरील टीकेवरून काँग्रेस-आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोप

Bihar Assembly Election 2020 : आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस आणि आरजेडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. ...

‘’बिहारची निवडणूक सुरू असताना राहुल गांधी बहिणीच्या घरी पिकनिक करत होते’’ आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका - Marathi News | "Rahul Gandhi was having a picnic at his sister's house during the Bihar elections," said a senior RJD leader Shivanand Tiwari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’बिहारची निवडणूक सुरू असताना राहुल गांधी बहिणीच्या घरी पिकनिक करत होते’’ आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

Shivanand tiwari Criticize Rahul Gandhi : बिहार विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने बिहारमधील पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले आहे. ...

बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीसाठी बेडी ठरली, आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आरोप - Marathi News | In Bihar, Congress became a shackle for Mahagathbandhan, a senior RJD leader Shivanand Tiwari alleged | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीसाठी बेडी ठरली, आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आरोप

Bihar Assembly Election 2020 News : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाआघाडीमधील घटक पक्षांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहेत. त्यातच आता बिहारमधील निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसवर आरजेडीने जोरदार टीका केली आहे. ...

'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही' - Marathi News | 'Barak Obama is not right now as Shiv Sena is upset', nitesh rane tweet about sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांचं आता काही खरं नाही'

ओबामांच्या या टीपण्णीनंतर देशातील काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, खासदार संजय राऊत यांनीही ओबामांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केला आहे.  ...

'माफी मॉंग ओबामा' Trend | Obama Mentions Rahul Gandhi As 'Nervous' In His Book 'A Promised Land' - Marathi News | 'Sorry Mong Obama' Trend | Obama Mentions Rahul Gandhi As 'Nervous' In His Book 'A Promised Land' | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'माफी मॉंग ओबामा' Trend | Obama Mentions Rahul Gandhi As 'Nervous' In His Book 'A Promised Land'

...

राहुल गांधी यांचे वर्तन उतावीळ विद्यार्थ्यासारखे- बराक ओबामा - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi behaves like a hurried student - Barack Obama | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राहुल गांधी यांचे वर्तन उतावीळ विद्यार्थ्यासारखे- बराक ओबामा

आठवणीपर पुस्तकातील निरीक्षण ...

पाकिस्तान भित्रा अन् कमजोर, सीमेवरील जवानांच्या शौर्याला राहुल गांधींचा सॅल्यूट - Marathi News | Rahul Gandhi's anger while saluting the work of the soldiers inside Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान भित्रा अन् कमजोर, सीमेवरील जवानांच्या शौर्याला राहुल गांधींचा सॅल्यूट

पाकिस्तानकडून सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा सुरु झाला आहे. त्यामध्ये काही घरेही उद्ध्वस्त झाली असून नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. ...

डॉ. मनमोहनसिंग अतिशय प्रामाणिक, ओबामांच्या पुस्तकातील 'मन की बात' - Marathi News | Manmohan Singh's very honesty, barak Obama's book 'Mann Ki Baat' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉ. मनमोहनसिंग अतिशय प्रामाणिक, ओबामांच्या पुस्तकातील 'मन की बात'

बराक ओबामा यांनी आपल्या या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती असा उल्लेख ओबामा यांनी केला आहे. ...