राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
पंतप्रधानांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना फोन कॉलचा व्हिडिओ पुष्कळ झाला, आता त्यांना पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. ...
Congress & twitter News: ट्विटरने काँग्रेससी संबंधित अजून एका अकाऊंटवर कारवाई केली आहे. ट्विटरने काँग्रेसचा डिजिटल चॅनेल असलेल्या आयएनसी टीव्हीच्या अकाऊंटला तात्पुरत्या स्वरूपात लॉक केले आहे. ...
सरकारने पाेलीसांमार्फत ट्विटरवर दबाव टाकून राहुल गांधींचे खाते लाॅक केल्याचा आराेप काॅंग्रेसने केला. त्यानंतर काॅंग्रेसने हेच फाेटाे पाेस्ट करून ट्विटरला आमचेही खाते लाॅक करण्याचे आव्हान दिले आहे. ...
केंद्र सरकारविरोधात दिल्लीत आवाज बुलंद करण्यासाठी आयोजित युवक काँग्रेसच्या संसद घेराव आंदोलनात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसची टीम जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाली होती. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी विशेषतः महाराष ...