लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
ऑनलाईन क्लाससाठी फोन नाही अन् परिसरात पूर; होडीतून शाळा गाठणाऱ्या मुलीचं राहुल गांधींकडून कौतुक - Marathi News | gorakhpur sandhya sahani school in boat do not have smartphone for online class | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाईन क्लाससाठी फोन नाही अन् परिसरात पूर; होडीतून शाळा गाठणाऱ्या मुलीचं राहुल गांधींकडून कौतुक

Sandhya Sahani school in boat do not have smartphone for online class : ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल नसल्याने पुरात देखील होडीने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या जिद्दीची गोष्ट आता समोर आली आहे. ...

इथं गांधी कुटुंबातलं कोणी आलं होतं का? स्मृती इराणींना लस्सी विक्रेत्याचं 'प्रामाणिक' उत्तर - Marathi News | smriti irani video with lassiwala of amethi goes viral on internet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इथं गांधी कुटुंबातलं कोणी आलं होतं का? स्मृती इराणींना लस्सी विक्रेत्याचं 'प्रामाणिक' उत्तर

भाजप खासदार स्मृती इराणी दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर; लस्सी पे चर्चाचा व्हिडीओ व्हायरल ...

कोट्यवधी लोकांचा आवाज दाबला जातोय; बेरोजगारीवरून राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | The voices of billions of people are being suppressed; Congress Leader Rahul Gandhi's cirtcism on the government over unemployment pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधी लोकांचा आवाज दाबला जातोय; बेरोजगारीवरून राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा राष्ट्रीय मुद्दा बेरोजगारीचा आहे. ...

‘त्या’ दिवशी वडील राजीव गांधींनी संजय काकांना प्लेन उडवण्यापासून रोखलं, परंतु...; राहुल गांधींचा खुलासा - Marathi News | Father Rajiv Gandhi had warned his uncle Sanjay Gandhi about the dangers of flying Says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ दिवशी वडिलांनी काकांना प्लेन उडवण्यापासून रोखलं, परंतु...; राहुलचा खुलासा

अलीकडेच भारतीय युवक काँग्रेसनं राजीव गांधी यांच्या फोटो प्रदर्शनाचं आयोजन केले होते. त्यात राहुल गांधी त्यांच्या वडिलांसोबत केलेल्या विमान प्रवासाच्या काही आठवणीत शेअर करतात ...

LIVE - प्रशांत किशोरमुळे काँग्रेसमध्ये भूकंप? Prashant Kishor | Rahul Gandhi | Sonia Gandhi - Marathi News | LIVE - Prashant Kishor causes earthquake in Congress? Prashant Kishor | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - प्रशांत किशोरमुळे काँग्रेसमध्ये भूकंप? Prashant Kishor | Rahul Gandhi | Sonia Gandhi

...

Rahul Gandhi: 'मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक', राहुल गांधींचा पुन्हा एकदा केंद्रावर घणाघात!  - Marathi News | Rahul gandhi slams modi governmnet over unemployment said centre is harmful for employment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक', राहुल गांधींचा पुन्हा एकदा केंद्रावर घणाघात! 

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. ...

नवज्योत सिंग सिद्धूंना हायकमांडची सक्त ताकीद; राहुल आणि प्रियंका गांधी म्हणाले की... - Marathi News | congress rahul and priyanka gandhi advice navjot singh sidhu to stop the war of the words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवज्योत सिंग सिद्धूंना हायकमांडची सक्त ताकीद; राहुल आणि प्रियंका गांधी म्हणाले की...

पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना हायकमांडकडून सक्त ताकीद मिळाल्याची माहिती मिळाली आहे. ...

“BJP नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”; काँग्रेसचा खोचक टोला - Marathi News | congress pawan khera replied bjp leaders over rahul gandhi criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“BJP नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”; काँग्रेसचा खोचक टोला

भाजपने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपच्या नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा, असा टोला लगावला आहे. ...