लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती यांची शक्ती घटली...; RSS-BJP विरोधात हे काय बोलून गेले राहुल गांधी  - Marathi News | congress leader Rahul gandhi says modi gov policy decreased the power of goddess laxmi durga and saraswati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती यांची शक्ती घटली...; RSS-BJP विरोधात हे काय बोलून गेले राहुल गांधी 

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या, नोटाबंदी आणि जीएसटीच्या धोरणाने देशातील देवी लक्ष्मीची शक्ती कमी केली आहे. तसेच, नव्या कृषी कायद्यांमुळे देवी दुर्गाची शक्ती कमी केली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ...

'पवारांनी केलेलं काँग्रेसचं वर्णन अतिशय योग्य'; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | 'Pawar's description of Congress is very accurate'; Devendra Fadnavis targets Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पवारांनी केलेलं काँग्रेसचं वर्णन अतिशय योग्य'; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा

Devendra Fadnavis slams congress: शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेबाबत आपली भूमिका व्यक्त केली होती. ...

'ज्यांना काँग्रेसनं जमिनी राखायला दिल्या, त्यांनीच त्यावर डाका मारला' - Marathi News | Congress leader Nana Patole's reply to NCP President Sharad Pawar over Congress leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्यांना काँग्रेसनं जमिनी राखायला दिल्या, त्यांनीच त्यावर डाका मारला'

Nana Patole’s reply to Sharad Pawar: काँग्रेसची अवस्था जमीनी गेलेल्या जमीनदारांसारखी झाल्याची टीका शरद पवारांनी केली होती. ...

जय माता दी... राहुल गांधींनी 14 किमी पायी चालून घेतले वैष्णोदेवीचे दर्शन - Marathi News | Jai Mata Di ... Rahul Gandhi walked 14 km to visit Vaishnodevi in jammu and kashmir | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जय माता दी... राहुल गांधींनी 14 किमी पायी चालून घेतले वैष्णोदेवीचे दर्शन

काँग्रेस नेते राहुल गांधी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे या दर्शनासाठी त्यांनी तब्बल 14 किमीचा पायी प्रवास केला आहे. सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात ते चालत होते. ...

पक्षश्रेष्ठी आणि नाराजांतील वाद काँग्रेसमध्ये चिघळणार? - Marathi News | Disputes between party stalwarts and disgruntled will simmer in Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षश्रेष्ठी आणि नाराजांतील वाद काँग्रेसमध्ये चिघळणार?

समझोत्यासाठी पुढाकार नाही; पक्षांतर्गत मतभेद पुन्हा उघड ...

डाव्यांकडून अपेक्षाभंग! कन्हैय्या कुमारने घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? - Marathi News | after kanhaiya kumar meets rahul gandhi and prashant kishor speculation of going to congress intensifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डाव्यांकडून अपेक्षाभंग! कन्हैय्या कुमारने घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

डाव्या पक्षात राहून कन्हैय्या कुमारचा अपेक्षाभंग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा निघाला खोटा - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman's claim turned out to be false | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा निघाला खोटा

‘महागाईला तेल रोखे जबाबदार’ ...

Rahul Gandhi : "राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू'"; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | Congress Rahul Gandhi uses gun on the shoulders of others to serve his own interests bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू'"; भाजपाची बोचरी टीका

Congress Rahul Gandhi And BJP : भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून राहुल गांधींवर टीका केली आहे. ...