लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
ईडीच्या भीतीने मायावतींनी आघाडी केली नाही, राहुल गांधी यांचा निवडणुकीबाबत गौप्यस्फोट - Marathi News | Mayawati did not take the lead for fear of ED, Rahul Gandhi's gossip about the election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून मायावतींनी आघाडी केली नाही, राहुल गांधी यांचा निवडणुकीबाबत गौप्यस्फोट

Rahul Gandhi News: केवळ ईडी व सीबीआय कारवाईच्या भीतीमुळे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसने आघाडीसाठी दिलेल्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. ...

Rahul Gandhi : "देशानं माझ्यावर केवळ प्रेमच केलं नाही, तर जोडेही मारले..."; जाणून घ्या राहुल गांधी नेमकं काय म्हणाले - Marathi News | The country not only loved me, but also hit by pair but I love India like a lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशानं माझ्यावर केवळ प्रेमच केलं नाही, तर जोडेही मारले...";जाणून घ्या राहुल गांधी नेमकं काय म्हणाले

आपल्याला सत्तेचा कसलाही मोह नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे... ...

रशियानं यूक्रेनमध्ये जे केले तसं चीनही भारतात करेल?; राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता - Marathi News | China will do in India what Russia did in Ukraine ?; Congress Rahul Gandhi expressed concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियानं यूक्रेनमध्ये जे केले तसं चीनही भारतात करेल?; राहुल गांधींची चिंता

सरकार सत्य स्वीकारत नाही. जर सत्य स्वीकारलं नाही आणि तयारी केली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते असं राहुल गांधी म्हणाले. ...

राहुल गांधींचे विचार आवडले, सगळी प्रॉपर्टी नावावर केली..'या' आजी चर्चेत! Pushpa Munjial Rahul Gandhi - Marathi News | Liked Rahul Gandhi's thoughts, did everything in the name of property .. 'Yaa' Aji in discussion! Pushpa Munjial Rahul Gandhi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींचे विचार आवडले, सगळी प्रॉपर्टी नावावर केली..'या' आजी चर्चेत! Pushpa Munjial Rahul Gandhi

राहुल गांधींचे विचार आवडले, सगळी प्रॉपर्टी नावावर केली..'या' आजी चर्चेत! Pushpa Munjial Rahul Gandhi ...

"काँग्रेस गांधी परिवाराच्या पलीकडे पाहतच नाही"; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा हल्लाबोल - Marathi News | Anurag Thakur said congress does not look outside gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस गांधी परिवाराच्या पलीकडे पाहतच नाही"; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा हल्लाबोल

Anurag Thakur And Congress : पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून ठाकूर यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

वृद्ध महिलेनं राहुल गांधींच्या नावे केली संपूर्ण संपत्ती; निर्णयामागचं कारणही सांगितलं - Marathi News | dehradun woman give her all property to congress leader rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृद्ध महिलेनं राहुल गांधींच्या नावे केली संपूर्ण संपत्ती; निर्णयामागचं कारणही सांगितलं

महिलेनं कोर्टात सादर केलं मृत्यूपत्र; ५० लाखांची संपत्ती, १० तोळं सोनं राहुल गांधींच्या नावावर ...

Rahul Gandhi on Fuel Price Hike: “प्रधानमंत्री जन धन लूट योजना”; इंधनदरवाढीवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | congress rahul gandhi criticised centre pm modi govt over petrol diesel fuel price hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रधानमंत्री जन धन लूट योजना”; इंधनदरवाढीवरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi on Fuel Price Hike: राहुल गांधी यांनी थेट आकडेवारीच देत सर्वसामान्यांसह शेतकरी आणि मालवाहतूकदारांना महागाईचा मोठा फटका बसत असल्याचे दाखवले आहे. ...

इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर काँग्रेसचा हल्ला, दुचाकीला पुष्पहार - Marathi News | Congress attacks Modi government over fuel price hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर काँग्रेसचा हल्ला, दुचाकीला पुष्पहार

सोनिया गांधींनी उपस्थित केला मनरेगाचा मुद्दा, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नवी दिल्लीत काँग्रेसची निदर्शने ...