Rahul gandhi, Latest Marathi News राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Congress Rahul Gandhi And Modi Government : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
ओबीसी, आदिवासी, पाटीदार समुदायांवर लक्ष केंद्रित ...
Nana Patole on Rahul Gandhi: राहुल गांधींकडे व्हिजन असून, ते पंतप्रधान होतील, यात दुमत नसल्याची मोठी भविष्यावाणी काँग्रेस नेत्याने केली आहे. ...
२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करेल व राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ...
गेल्या नऊ दिवसांमध्ये ८ वेळा झाली आहे पेट्रोल-डिझेलची दरवाढ. बुधवारी पुन्हा एकदा दरात झाली ८० पैशांची वाढ. ...
Lok Sabha Election 2024: नाना पटोले यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...
देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावरून काँग्रेस ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान 'महागाई मुक्त भारत अभियान' सुरू करणार आहे. ...
गेल्या वर्षी बोलणी फिस्कटल्यानंतर आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीतीकार असल्याचे बोलले जात आहे. ...