लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
अमेठी हातची गेली, रायबरेलीही धोक्यात! सोनिया गांधींना शोधावी लागणार सुरक्षित जागा - Marathi News | congress lost Amethi now raebareli also in danger | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमेठी हातची गेली, रायबरेलीही धोक्यात! सोनिया गांधींना शोधावी लागणार सुरक्षित जागा

काही दशके अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघांत काँग्रेस पक्ष पाय रोवून होता. आता सोनिया गांधींनाच उत्तर प्रदेशात सुरक्षित जागा शोधावी लागेल! ...

आता लढायचं! पराभव विसरुन काँग्रेसचं आता गुजरातवर लक्ष, राहुल गांधींची बैठक; BJP-AAP ला रोखण्यासाठी मास्टरप्लान - Marathi News | Congress focus on Gujarat Rahul Gandhi meeting with party leaders made strategy on BJP AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लढायचं! पराभव विसरुन काँग्रेसचं मिशन गुजरात, राहुल गांधींची बैठक; BJP-AAP ला रोखण्याचा प्लान

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी जोरात सुरू केली आहे. ...

Rahul Gandhi : "महागाईविषयी मोदींना विचारलं, तर ते म्हणतील 'थाली बजाओ'"; राहुल गांधींचा सणसणीत टोला  - Marathi News | opposition protest against increase in fuel price rahul gandhi reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महागाईविषयी मोदींना विचारलं, तर ते म्हणतील 'थाली बजाओ'"; राहुल गांधींचा सणसणीत टोला 

Narendra Modi And Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढ आणि महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींचे हल्ले; जगातील आनंदी देशांची दिली यादी - Marathi News | rahul gandhi attacks on the central modi government and show list of happiest countries in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींचे हल्ले; जगातील आनंदी देशांची दिली यादी

देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. ...

राहुल गांधी यांची हुडा यांच्याशी तडजोड; गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांच्याशी चर्चा - Marathi News | G 23 leader Bhupinder Singh Hooda meets Rahul Gandhi in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची हुडा यांच्याशी तडजोड; गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांच्याशी चर्चा

जम्मू-काश्मीरसाठी गुलाम नबी आझाद यांच्याशी, तर हिमाचल प्रदेशसाठी आनंद शर्मा यांच्याशीही तडजोड केली जाणार असल्याचे समजते. ...

असंतुष्टांचा सोनिया गांधींवर विश्वास, राहुल, प्रियांकावर मात्र अविश्वास; वादाला कलाटणी - Marathi News | Dissidents trust Congress Leader Sonia Gandhi, but not Congress Leader Rahul Gandhi, Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असंतुष्टांचा सोनिया गांधींवर विश्वास, राहुल, प्रियांकावर मात्र अविश्वास; वादाला कलाटणी

महिन्यांपासून काँग्रेसमधील कलह समोर आले आहेत. ...

Kunal Raut: दिल्लीतून पत्र आलं, कुणाल राऊत यांची महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड - Marathi News | Kunal Raut: Letter came from Delhi, Kunal Raut was elected as Maharashtra Youth State President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीतून पत्र आलं, कुणाल राऊत यांची महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी निवड

युवा नेत्यांची प्रदेशाध्यक्ष पदासाठी (For the post of State President) चांगलीच चुरस बघायला मिळाली होती ...

'गुजरात जिंकू शकतो, जर...'; CWCच्या बैठकीतील राहुल गांधींच्या वक्तव्यानं G23 नेत्यांना लागू शकते मिर्ची - Marathi News | Congress MP Rahul Gandhi in congress working committee meeting CWC focus on youth stumps veterans G23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गुजरात जिंकू शकतो, जर...'; CWCच्या बैठकीतील राहुल गांधींच्या वक्तव्यानं G23 नेत्यांना लागू शकते मिर्ची

Rahul Gandhi in CWC : राहुल गांधींच्या 'या' वक्तव्याकडे, पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावर सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या, पक्षातील असंतुष्ट नेत्यांच्या G-23 गटावर निशाणा म्हणूनही पाहिले जात आहे. ...