लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे-राहुल गांधी एकत्र सभा; वीर सावरकरांवरून मनसेला टोला - Marathi News | Uddhav Thackeray-Rahul Gandhi Joint Sabha at Shivaji Park; Sanjay Raut Target MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे-राहुल गांधी एकत्र सभा; वीर सावरकरांवरून मनसेला टोला

ज्यांना राहुल गांधी काय बोलतील याची चिंता आहे त्यांनी मुंबई महापालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे असं सांगत राऊतांनी मनसेला टोला लगावला.  ...

भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती - Marathi News | bharat jodo nyay yatra sharad pawar presence at the meeting of india alliance in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत जोडो न्याय यात्रा: ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील सभेला शरद पवारांची उपस्थिती

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. या यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे. ...

वायनाडमध्ये राहुल गांधींना ‘इंडिया’तील मित्रांचे आव्हान; एलडीएफची ॲनी राजा यांना उमेदवारी - Marathi News | party from india alliance challenge congress rahul gandhi in wayanad nomination of ldf to annie raja for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये राहुल गांधींना ‘इंडिया’तील मित्रांचे आव्हान; एलडीएफची ॲनी राजा यांना उमेदवारी

राहुल गांधींनी भाजपाशी दोन हात करावेत. मतदारांना गरज असते, तेव्हा ते कधी मतदारसंघात येत नाहीत, असा आरोप एलडीएफने केला. ...

काँग्रेसची सत्ता आल्यास आदिवासींना विकासात भागीदारी देऊ; राहुल गांधी यांचे आश्वासन - Marathi News | if the congress comes to power let the tribals share in development said rahul gandhi in bharat jodo nyay yatra in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :काँग्रेसची सत्ता आल्यास आदिवासींना विकासात भागीदारी देऊ; राहुल गांधी यांचे आश्वासन

‘भारत जोडो न्याय यात्रे’चे महाराष्ट्रात स्वागत ...

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यात उद्या महिला न्याय हक्क परिषद - Marathi News | Women's Justice Rights Conference tomorrow in Dhule in the presence of Rahul Gandhi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यात उद्या महिला न्याय हक्क परिषद

राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा मंगळवारी सायंकाळी दोंडाईचात दाखल झालेली आहे.  ...

आदिवासींबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका - Marathi News | BJP's criticism of Rahul Gandhi is a desperate attempt to show false compassion towards tribals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासींबद्दल खोटा कळवळा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, भाजपाची राहुल गांधींवर टीका

आदिवासी समाजाबद्दल खोटा कळवला दाखवण्याचा केविलवाणा असल्याचे महाराष्ट्र भाजपाने म्हटले आहे.  ...

आदिवासी होळीचे पूजन करीत, एका घावात दांडा तोडत राहुल गांधींनी जिंकली आदिवासींची मनं - Marathi News | Rahul Gandhi won the hearts of the tribals by worshiping Holi, breaking the stick in one wound | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आदिवासी होळीचे पूजन करीत, एका घावात दांडा तोडत राहुल गांधींनी जिंकली आदिवासींची मनं

भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी मंगळवारी नंदुरबारात आले होते. ...

राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रे निमित्त भिवंडीत पोलीस यंत्रणा सज्ज  - Marathi News | police force in bhiwandi is ready for rahul gandhi's bharat jodo nyaya yatra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रे निमित्त भिवंडीत पोलीस यंत्रणा सज्ज 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १५ मार्च रोजी भिवंडी तालुक्यात प्रवेश करीत आहे. ...