लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Narendra Modi : "जसं अमेठीतून पळाले, तसं वायनाड सोडावं लागेल"; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Narendra Modi attack Rahul Gandhi says congress leave wayanad just like amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जसं अमेठीतून पळाले, तसं वायनाड सोडावं लागेल"; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

गोव्यासाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगे यांचा समावेश - Marathi News | 40 star campaigner of Congress for Goa Including Sonia gandhi, Rahul gandhi, Priyanka gandhi and mallikarjun kharge | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यासाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, राहुल, प्रियांका, खरगेंचा समावेश

रमाकांत खलप यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरला आहे. ...

"पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न" - Marathi News | Lok Sabha Election 2024 Nana Patole slams narendra modi over rahul gandhi and congress statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न"

Lok Sabha Election 2024 And Nana Patole : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा जिल्ह्यातील प्रचार सभेत केलेल्या आरोपांचा नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. ...

सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय? - Marathi News | Big development regarding Sangli seat Rahul Gandhi phone call to Uddhav Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय?

Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचे समजते. ...

Amit Shah : "नाचता येईना अंगण वाकडे..."; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधींवर घणाघात - Marathi News | Lok Sabha Election 2024 Amit Shah show of strength in gandhinagar attack on rahul and priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नाचता येईना अंगण वाकडे..."; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधींवर घणाघात

Lok Sabha Election 2024 Amit Shah And Congress : अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ...

काँग्रेसचे 'राहुलयान' न लॉन्च होऊ शकते ना लँड...राजनाथ सिंह यांची राहुल गांधींवर बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024: Congress's 'Rahulyaan' niether be launched nor be land, Rajnath Singh criticizes Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे 'राहुलयान' न लॉन्च होऊ शकते ना लँड...राजनाथ सिंह यांची राहुल गांधींवर बोचरी टीका

Lok Sabha Election 2024: भाजपचे दिग्गज नेते राजनाथ सिंह यांनी केरळमध्ये प्रचारसभेतून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Congress State Co-Coordinator Vikas Agrahari Joins BJP, Amethi , Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश

Lok Sabha Elections 2024 : विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ...

‘इंडिया’च्या बाजूने देशात छुपी लाट! भाजप १८० नव्हे १५० जागा जिंकेल : राहुल गांधी - Marathi News | A hidden wave in the country in favor of India BJP will win 150 seats not 180 says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’च्या बाजूने देशात छुपी लाट! भाजप १८० नव्हे १५० जागा जिंकेल : गांधी

राहुल गांधी यांनी बुधवारी निवडणूक रोख्यांना जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना म्हणून संबोधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ...