राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Thalapathy Vijay CM Oath Ceremony: अभिनेते विजय आणि राहुल गांधी यांच्यामधील मैत्रीमुळेच तामिळनाडूमधील सत्तासमीकरण जुळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ...
लोकसभेतील भाजपच्या २४० खासदारांपैकी, साधारणपणे प्रत्येक सहाव्या खासदाराने व्होटचोरी करूनच जागा मिळवली आहे, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. ...
Rahul Gandhi Attacks on BJP: नुकत्याच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालावर शंका उपस्थित करत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि भाजपावर हल्ला चढवला. ...
Rahul Gandhi Latest news Marathi: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेस आणि इतर मित्रपक्षातील नेते, कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. त्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सुनावले. ...
Sanjay Raut Opinion on West Bengal ELection Results 2026: इंडिया आघाडीला सगळ्यात जास्त धक्का दिला तो पश्चिम बंगालच्या निकालाने. भाजपाने तब्बल २०६ जागा जिंकत ममता बॅनर्जींना सत्तेवरून खाली खेचले. या निकालावर आता खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. ...
Congress Harshwardhan Sapkal: केरळचा विजय ऊर्जा देणारा असून, ही ऊर्जाच काँग्रेसला आगामी काळात बळ देणारी ठरेल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. ...