लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Congress President: काँग्रेस अध्यक्षाचे नाव ठरले? CM अशोक गहलोत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले..? - Marathi News | Congress President: Name of Congress President decided? Big statement by CM Ashok Gehlot; said..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षाचे नाव ठरले? CM अशोक गहलोत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले..?

Bharat Jodo Yatra: काँग्रेस आज कन्याकुमारीतून 'भारत जोडो यात्रा' सुरू करत आहे. तत्पुर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पक्षाध्यक्षपदाबाबत महत्वाची माहिती दिली. ...

राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेत 58-25चा कॉम्बो, सर्वात ‘मोठा’ राजस्थान तर ‘लहान’ अरुणाचल - Marathi News | Rahul gandhi | Congress | Bharat Jodo Yatra | 58-25 Combo in Rahul Gandhi's 'Bharat Jodo' Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेत 58-25चा कॉम्बो, सर्वात ‘मोठा’ राजस्थान तर ‘लहान’ अरुणाचल

3,500 किलोमीटरची 'भारत जोडो' यात्रा 12 राज्यातून जाणार असून, राहुल गांधींसोबत 118 काँग्रेस नेते यात्रेत सामील होणार आहेत. ...

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आजपासून, १२ राज्यांतून निघणार ३५७० किमीची पदयात्रा  - Marathi News | Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra, a 3570 km walk will start from today across 12 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आजपासून, १२ राज्यांतून निघणार ३५७० किमीची पदयात्रा 

दिल्लीत झालेल्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी म्हणाले होते की, मीडिया आमच्यासोबत नाही. त्यामुळे आमच्याकडे एकच मार्ग आहे की, आम्ही जनतेमध्ये जाऊन संवाद करायला हवा. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा करत आहोत.  ...

राहुल गांधींची पदयात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात - Marathi News | Rahul Gandhi in maharashtra on November 7 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींची पदयात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात

थोरात म्हणाले की, पुन्हा एकदा जुलमी सरकारच्या विरोधात एक होण्याची वेळ आली आहे. ...

काँग्रेसच्या यादीला आव्हान? अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | A challenge to the Congress list? The election program for the post of president has been announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या यादीला आव्हान? अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. परंतु यासाठी मतदान करणाऱ्या मतदारांची यादी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. ...

विराेधकांना एकत्र आणणार का? नितीशकुमारांसमोर आव्हान; शिवसेना, राष्ट्रवादीसह डाव्या पक्षांशी चर्चा करणार  - Marathi News | Will it bring the opposites together? Challenge to Nitishkumar; Shiv Sena will hold discussions with left parties including NCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराेधकांना एकत्र आणणार का? नितीशकुमारांसमोर आव्हान; शिवसेना, राष्ट्रवादीसह डाव्या पक्षांशी चर्चा करणार 

नितीशकुमार हे दिल्लीत आयएनएलडीचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला, जद एसचे नेते एच. डी. कुमारस्वामी आदी नेत्यांची भेट घेणार आहेत.  ...

Rahul Gandhi in Gujarat: शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५०० रूपयांत सिलिंडर, मोफत वीज; राहुल गांधींच्या गुजरातसाठी मोठ्या घोषणा - Marathi News | Rahul Gandhi in Gujarat Loan waiver for farmers Rs 500 cylinder free electricity Rahul Gandhis big announcements for Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना कर्जमाफी, ५०० रूपयांत सिलिंडर, मोफत वीज; राहुल गांधींच्या गुजरातसाठी मोठ्या घोषणा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले. ...

“माझी पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही,” राहुल गांधींच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी सोडलं मौन - Marathi News | I am not in pm race Nitish Kumar breaks silence after meeting congress Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“माझी पंतप्रधान बनण्याची इच्छा नाही,” राहुल गांधींच्या भेटीनंतर नितीश कुमारांनी सोडलं मौन

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत विरोधक आता सक्रिय झाले आहेत. ...