लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
अदानी प्रकरणावर गांधींचा प्रश्न अन् भाजपानं प्रश्नावली मांडली; ७ गोष्टींचा खुलासा करण्याचे आव्हान - Marathi News | Maharashtra BJP has responded to Congress leader Rahul Gandhi's question on the Adani case and has challenged him to answer seven questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अदानी प्रकरणावरून राहुल गांधींचा प्रश्न अन् भाजपानं प्रश्नावलीच मांडली

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेससह देशातील विविध प्रादेशिक पक्षांनी एकजुट दाखवली आहे. ...

"कदाचित मोदींच्या मनात ती भीती असेल"; संसदेच्या ५ दिवसीय विशेष सत्रावरुन टीका - Marathi News | "Maybe Modi has that fear"; Criticism from the 4-day special session of Parliament, Rahul Gandhi on Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कदाचित मोदींच्या मनात ती भीती असेल"; संसदेच्या ५ दिवसीय विशेष सत्रावरुन टीका

केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती समोर आली आहे. ...

'एक अब्ज डॉलर्स देशाबाहेर...; अदानी प्रकरणावर राहुल गांधींचा सरकारला सवाल - Marathi News | Whose 'one billion dollars of money sent abroad'? Rahul Gandhi questions Modi government on Adani case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक अब्ज डॉलर्स देशाबाहेर...; अदानी प्रकरणावर राहुल गांधींचा सरकारला सवाल

आज पुन्हा एकदा अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. यामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये घट झाली. ...

'तो पैसा नेमका कोणाचा?' परदेशी वृत्तपत्रांचा दाखला देत राहुल गांधींचा भाजपला थेट प्रश्न... - Marathi News | Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani, Rahul Gandhi slams PM Modi over adani groups business | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तो पैसा नेमका कोणाचा?' परदेशी वृत्तपत्रांचा दाखला देत राहुल गांधींचा भाजपला थेट प्रश्न...

'अदानीच्या नेटवर्कद्वारे 1 अब्ज डॉलर भारताबाहेर गेले. गौतम अदानींना आपल्या अर्थव्यवस्थेत फायदे का दिले जात आहेत?' ...

'शेल कंपन्यांमधील 20 हजार कोटी कोणाचे?', काँग्रेसचा पीएम नरेंद्र मोदींना सवाल - Marathi News | 'Whose 20 thousand crores in shell companies?', Congress on PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेल कंपन्यांमधील 20 हजार कोटी कोणाचे?', काँग्रेसचा पीएम नरेंद्र मोदींना सवाल

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेतून पीएम मोदींवर जोरदार टीका केली. ...

“राहुल गांधींचा देशात झंझावात, ‘I.N.D.I.A. को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है’”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut claims no one can beat india alliance and we will win in 2024 election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधींचा देशात झंझावात, ‘I.N.D.I.A. को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है’”

I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: राहुल गांधी हे देशाचे निर्विवाद नेतृत्व आहेत. २०२४ ला इंडिया जिंकणारच. विरोधक आम्हाला तोडू शकत नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

आता लाखो महिलांना महिन्याला दोन हजार; काँग्रेस शब्द पाळते : राहुल गांधी - Marathi News | Now two thousand per month to lakhs of women; Congress keeps its word: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लाखो महिलांना महिन्याला दोन हजार; काँग्रेस शब्द पाळते : राहुल गांधी

आणखी एक प्रमुख निवडणूक आश्वासन पूर्ण करताना कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बुधवारी गृहलक्ष्मी योजना सुरू केली. या अंतर्गत सुमारे १.१ कोटी महिलांना दोन हजार रुपयांची मासिक मदत दिली जाईल.  ...

सोनिया, राहुल गांधींना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नेणार का? भाजप MLAचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | Will Sonia Gandhi and Rahul Gandhi to Balasaheb's memorial? Direct question of BJP MLA to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनिया, राहुल गांधींना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नेणार का? भाजप MLAचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

आमदार भातखळकर म्हणाले की, उद्या ‘इंडिया’ नामक एक बोगस आघाडी उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मुंबईत येत आहे. ...