लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
"मोदी-अदानी एक आहेत"; राहुल आणि प्रियंका गांधींच्या खास जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | congress mps staged demonstration in parliament wearing jackets with slogan modi adani ek hain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी-अदानी एक आहेत"; राहुल आणि प्रियंका गांधींच्या खास जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष

Congress Rahul Gandhi And Priyank Gandhi : काँग्रेस खासदारांनी गुरुवारी संसदेत अदानी प्रकरणावरून अनोख्या शैलीत निदर्शनं केली. यावेळी त्यांच्या जॅकेटने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. ...

मी एकटा जाण्यास तयार तरीही पीडितांना भेटू दिले नाही : राहुल गांधी - Marathi News | I am ready to go alone but not allowed to meet victims: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी एकटा जाण्यास तयार तरीही पीडितांना भेटू दिले नाही : राहुल गांधी

सीमेवरच रोखल्यामुळे संभलला भेट न देताच माघारी परतले ...

राहुल गांधी यांचा रस्ता खडतर - Marathi News | Editorial Special Articles Rahul Gandhi's road is tough | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधी यांचा रस्ता खडतर

हरयाणापाठोपाठ महाराष्ट्रातही मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागलेल्या काॅंग्रेसची पुढची वाटचाल अडथळे, पक्षांतर्गत लाथाळ्यांनी भरलेली असेल ! ...

गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडीत अडकलेले लोक संतापले; काँग्रेस कार्यकर्त्यांना चपलेने चोपले - Marathi News | jam at ghazipur border people burst out in anger slapped congress workers noida up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडीत अडकलेले लोक संतापले; काँग्रेस कार्यकर्त्यांना चपलेने चोपले

तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्याने संतप्त झालेल्या लोकांनी काँग्रेस नेत्यांवर आपला राग काढण्यास सुरुवात केली. ...

राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले... - Marathi News | Disagreement between Congress and SP over Rahul Gandhi's Sambhal tour, Ram Gopal Yadav said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावरून  इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. राहुल गांधी यांच्या संभल दौऱ्यावर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रामगोपाल यादव यांनी टीका केली आहे. ...

राहुल आणि प्रियंका गांधी संभलकडे रवाना, रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Sambhal Violence: Rahul Gandhi and Priyanka Gandhi leave for Sambhal, tight security at Delhi border to prevent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल आणि प्रियंका गांधी संभलकडे रवाना, रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त

Sambhal Violence: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रियंका गांधी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संभलकडे रवाना झाले आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.  ...

कामकाज सुरू, गोंधळ सरला, संसदेचा मोठा वेळ वाचला; दोन्ही सभागृहातील कोंडी फुटली | 'संभल' प्रकरणी विरोधकांचा गदारोळ - Marathi News | Proceedings resumed, confusion cleared, Parliament saved a great deal of time; The deadlock broke out in both houses Uproar by opponents in 'Sambhal' case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामकाज सुरू, गोंधळ सरला, संसदेचा मोठा वेळ वाचला; दोन्ही सभागृहातील कोंडी फुटली | 'संभल' प्रकरणी विरोधकांचा गदारोळ

यात दिवसभाराचे कामकाज वाया न जाऊ देता दोन्ही बाजूंनी सामोपचाराने निर्णय घेत कामकाजात बाधा आणणे टाळले. यामुळे संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात कामी आली. ...

Sambhal Violence: राहुल गांधी, प्रियांका गांधी संभलमध्ये पोहोचणार का? - Marathi News | Sambhal Violence: Will Rahul Gandhi, Priyanka Gandhi reach Sambhal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sambhal Violence: राहुल गांधी, प्रियांका गांधी संभलमध्ये पोहोचणार का?

Rahul Gandhi Sambhal Visit News: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी बुधवारी (४ डिसेंबर) संभल शहराला भेट देणार आहेत. पण, प्रशासनाकडून त्यांना नकार देण्यात आला आहे.  ...