लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news, मराठी बातम्या

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
रवी शास्त्री यांना राहुल द्रविडचाही तिटकारा?, सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट - Marathi News | Rahul Dravid dropped India batting consultant job after meeting Ravi Shastri, reveals Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री यांना राहुल द्रविडचाही तिटकारा?, सौरव गांगुलीचा गौप्यस्फोट

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सध्या तापलेले मुद्दे आहेत. भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शास्त्री आणि त्यांच्या साहाय्यक कर्मचारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ...

पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत झालाय का नाराज?, त्याला खुपतेय का ही गोष्ट....? - Marathi News | “I was often compared to Rahul Dravid” said Love Me India captain Abhijeet Sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत झालाय का नाराज?, त्याला खुपतेय का ही गोष्ट....?

पहिला इंडियन आयडॉल म्हणून आजही अभिजीतची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे या क्षेत्रात त्याने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ...

India vs England Test: विराट कोहलीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड यांचा विक्रम - Marathi News | India vs England Test: Virat Kohli keen to mark sachin Tendulkar, rahul Dravid's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: विराट कोहलीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड यांचा विक्रम

India vs England Test: विराट कोहलीने ट्रेंट ब्रिज कसोटीत दर्जेदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. इंग्लंडविरूद्धच्या या मालिकेत भारताने आव्हान कायम राखले आहे. ...

माझ्यावरील चित्रपटामध्ये ' या ' अभिनेत्याने काम करावं - द्रविड - Marathi News | The actor should work on my biopic - Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्यावरील चित्रपटामध्ये ' या ' अभिनेत्याने काम करावं - द्रविड

सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी या क्रिकेपटूंवरही सिनेमा आला होता. आता माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडवर सिनेमा येऊ शकतो, असे बोलले जात आहे. याबाबत काही प्रश्न दस्तुरखुद्द द्रविडलाच विचारले गेले. आपली भूमिका कोणत्या अभिनेत्याने केली, हे द्रविडने यावेळी ...

राहुल द्रविडला 'या' खेळाडूवर वाटतो सर्वात जास्त विश्वास - Marathi News | Rahul Dravid answers it...'One batsman you would pick to bat for your life?’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला 'या' खेळाडूवर वाटतो सर्वात जास्त विश्वास

भारतरत्न सचिन तेंडुलकरवर आपल्याला सर्वाधिक विश्वास आहे, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केले ...

रिषभ पंत कसोटी क्रिकेटही गाजवेल- राहुल द्रविड - Marathi News | Rishabh Pant will play better in Test cricket: Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत कसोटी क्रिकेटही गाजवेल- राहुल द्रविड

द्रविड यांनी यावेळी भारतीय ' अ ' संघाने केलेल्या ब्रिटनच्या दौऱ्यातील पंतच्या कामगिरीचा उल्लेख केला आहे. ...

...म्हणून क्रिकेटचा हिरा सचिन तेंडुलकरला अजून 'हॉल ऑफ फेम'चं कोंदण नाही! - Marathi News | This is the reason why great Sachin Tendulkar is not a part of ICC Hall of Fame | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून क्रिकेटचा हिरा सचिन तेंडुलकरला अजून 'हॉल ऑफ फेम'चं कोंदण नाही!

म्हणून आजपर्यंत सचिनला ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही.  ...

राहुल द्रविडचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश, पाचवा भारतीय खेळाडू - Marathi News | Rahul Dravid to be inducted into Hall of Fame; fifth Indian player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश, पाचवा भारतीय खेळाडू

क्रिकेटच्या जगतात 'द वॉल' म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. ...