लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
राहुल द्रविड

Rahul Dravid latest news

Rahul dravid, Latest Marathi News

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.
Read More
IND VS NZ: दुसऱ्या कसोटीतून अजिंक्य रहाणेचा पत्ता कट होणार?; राहुल द्रविडनं मांडलं त्याचं मत - Marathi News | india vs new zealand test head coach rahul dravid hints ajinkya rahane will play mumbai test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या कसोटीतून अजिंक्य रहाणेचा पत्ता कट होणार?; राहुल द्रविडनं मांडलं त्याचं मत

IND VS NZ: पहिल्या कसोटी सामन्यात सर्वांच्याच अजिक्य रहाणेकडून (Ajinkya Rahane) अपेक्षा होत्या. परंतु त्याला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. ...

Ind Vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध सामना ड्रॉ झाल्यानंतर राहुल द्रविडनं घेतला मोठा निर्णय, सर्वांकडून कौतुक - Marathi News | Ind Vs NZ: Rahul Dravid takes big decision after draw against New Zealand, appreciated by all | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ind Vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध सामना ड्रॉ झाल्यानंतर राहुल द्रविडनं घेतला मोठा निर्णय, सर्वांकडून कौतुक

Ind Vs NZ Kanpur Test : न्यूझीलंड विरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. त्यानंतर राहुल द्रविडनं एक असा निर्णय घेतला, ज्याचं अनेकांनी कौतुक केलं. ...

Rahul Dravid: हा माणूसच भारी! द्रविडनं ग्राऊंड्समनला स्वतःच्या खिशातून दिले ३५ हजार; कारण वाचून कौतुक कराल - Marathi News | IND vs NZ, 1st Test : Rahul Dravid donated Rs 35,000 from his own pocket to the Green Park groundsmen, kanpur for preparing the very good pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा माणूसच भारी! द्रविडनं ग्राऊंड्समनला स्वतःच्या खिशातून दिले ३५ हजार; कारण वाचून कौतुक कराल

IND vs NZ, 1st Test : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्याकडे आल्यानंतर आपलाच माणूस त्या पदावर असल्याचे ९०च्या दशकातील अनेक क्रिकेटचाहत्यांना वाटत आहे ...

IND vs NZ, 1st Test Live Updates : अम्पायरच्या चुकीचा टीम इंडियाला फटका; आर अश्विन अन् नितीन मेनन यांच्यात झाला राडा  - Marathi News | IND vs NZ, 1st Test Live Updates : R Ashwin arguing with umpire Nitin Menon, Ashwin Running across ump vision on follow through, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन अन् नितीन मेनन यांच्यात झाला राडा, राहुल द्रविडची मॅच रेफरीकडे धाव

India vs New Zealand, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. ...

India vs New Zealand : न्यूझीलंडला धडा शिकविण्याची संधी; ग्रीन पार्कवर पहिली कसोटी आजपासून - Marathi News | An opportunity to teach New Zealand a lesson; First Test at Green Park from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडला धडा शिकविण्याची संधी; ग्रीन पार्कवर पहिली कसोटी आजपासून

भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील विजयाला प्रेरणा मानून न्यूझीलंडला धडा शिकवू इच्छितो. जूनमध्ये याच न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताच्या आशेवर पाणी फेरले होते. नवे प्रशिक्षक राहुल द्रविड हे दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी अन्य खेळाडूंना परीक्षा पाहतील. ...

IND vs NZ: कोहली, रोहितच्या अनुपस्थितीतही किवींची खैर नाही, अशी असू शकते Playing 11 - Marathi News | Ind vs nz 1st Test shreyas iyer to debut find out team india playing 11 kanpur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली, रोहितच्या अनुपस्थितीतही किवींची खैर नाही, अशी असू शकते Playing 11

Ind vs NZ, Kanpur Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिकेतील पहिली कसोटी उद्या कानपूर येथे खेळवली जाणार आहे. ...

IND vs NZ, Rahul Dravid Diary : राहुल द्रविड नेहमी स्वतःसोबत एक डायरी का ठेवतो?; २४ वर्षीय भारतीय खेळाडूंनी सांगितलं त्यामागचं कारण - Marathi News | The secret of Rahul Dravid’s diary was exposed, the 24-year-old Indian player told – why do we keep it together in every match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मिस्टर परफेक्शनिस्ट' राहुल द्रविडकडे नेहमी का असते डायरी?; उत्तर जाणून त्याच्याबद्दलचा वाढेल आदर

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यानं त्याच्या फुल टाइम प्रशिक्षकपदाची सुरुवात दणक्यात केली ...

'स्ट्राईक'वर राहुल द्रविड, 'नॉन स्ट्राईक'वर व्हीव्हीएस लक्ष्मण... एकेकाळचे 'तारणहार' भारतीय क्रिकेट पुन्हा सावरणार! - Marathi News | Rahul Dravid Head Coach, VVS Laxman NCA Director; Indian cricket in safe hands | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'स्ट्राईक'वर द्रविड, 'नॉन स्ट्राईक'वर लक्ष्मण; एकेकाळचे 'तारणहार' भारतीय क्रिकेटला सावरणार

आज तिशी-चाळीशीत असलेल्या क्रिकेटप्रेमी तरुणांच्या आशा पल्लवित झाल्यात. कारण, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यातले दोन 'आयडॉल' पुन्हा क्रिकेट मैदानात उतरले आहेत. ते म्हणजे, 'मिस्टर परफेक्शनिस्ट' राहुल द्रविड आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण! ...