थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की?
Rafale deal, Latest Marathi News राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. Read More
राफेलची चर्चा नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असते. पण याची चर्चा इतकी का होते हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...
राफेल विमानांच्या पार्श्वभूमीवर अंबाला हवाई तळासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. ...
संयुक्त अरब अमिरातींमध्ये एक थांबा घेतला असून बुधवारी अंबाला हवाई तळावर पोहोचणार आहेत. ...
राफेल हे लढाऊ विमान चीनच्या विमानांसह अमेरिकेच्या पाकिस्तानला दिलेल्या एफ-16 लढाऊ विमानांवर हल्ला करण्यासाठी ताकदवान आहे. तसेच अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे वाहून नेण्याचीही क्षमता आहे. ...
तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्री हुलुसी अकार यांनी त्रिपोलीचा दौरा केला होता. यालाच उत्तर म्हणून इजिप्त आणि फ्रान्सने आज हा हल्ला केल्याची शक्यता आहे. ...
आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार शस्त्रे व क्षेपणास्त्रांनी पूर्णपणे सुसज्ज असलेल्या चार विमानांची पहिली तुकडी हवाई दलाच्या अंबाला येथील तळावर २७ जुलै रोजी पोहोचविली जाणार होती. ...
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून भारतीय हवाई दल अलर्टवर आहे. ...
खरेतर हा योद्धा मे महिन्याच्या अखेरीसच येणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे दोन महिने उशिराने येणार आहे. तुम्ही विचार करत असाल कोण हा नवा योद्धा. ...