lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्विन्टन डि कॉक

क्विन्टन डि कॉक

Quinton de kock, Latest Marathi News

वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर होताच डावखुऱ्या ओपनरची वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा - Marathi News | BREAKING - South African cricketer Quinton de Kock to retire from ODIs after World Cup2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर होताच डावखुऱ्या ओपनरची वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतीय संघापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. ...

Quinton de Kock: क्विंटन डी कॉकचा मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव फलंदाज, कुणी आसपासही नाही - Marathi News | Quinton de Kock's great feat, the only batsman to do such a feat, there is no one around | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डी कॉकचा मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला एकमेव फलंदाज, कुणी आसपासही नाही

Quinton de Kock Records:४४ चेंडूत १०० धावांची खेळी करणाऱ्या क्विंटन डी कॉकने या खेळीदरम्यान अनेक विक्रम आपल्या नावावर केले. ...

SA Vs WI: चौकार, षटकार आणि रेकॉर्ड्सचा पाऊस, टी-२०मध्ये दक्षिण आफ्रिकेने केला सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग  - Marathi News | Rain of fours, sixes and records, South Africa successfully chase the biggest target in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रेकॉर्ड्सचा पाऊस, टी-२०मध्ये दक्षिण आफ्रिकेने केला सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग 

SA Vs WI 2nd T20I : काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३४ धावांचा यशस्वी पाठलाग करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, आज त्या इतिहासाची पुनरावृत्ती दक्षिण आफ्रिकन संघाने टी-२० क्रिकेटमध्ये केली. ...

T20 World Cup, SA vs BAN : Rilee Rossouw चे विश्वविक्रमी शतक; दक्षिण आफ्रिकेच्या दोनशेपार धावा, बांगलादेशसमोर तगडे आव्हान  - Marathi News | T20 World Cup, SA vs BAN : Rilee Rossouw ( 109 & Quinton de Kock ( 63) registered record breaking 163 runs partnership, Bangladesh need 206 to defeat South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिली रोसोवूचे विश्वविक्रमी शतक; दक्षिण आफ्रिकेच्या दोनशेपार धावा, बांगलादेशसमोर तगडे आव्हान

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. ...

SA vs ZIM T20 World Cup, Video: क्विंटन डी कॉकच्या 'त्या' चुकीमुळे आफ्रिकेला बसला ५ धावांचा दंड, तुम्हाला माहितीये का क्रिकेटचा नियम.. - Marathi News | SA vs ZIM T20 World Cup 2022 Video Quinton De Kock mistakenly gifts 5 penalty runs to Zimbabwe by cricket rulebook know the rule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: डी कॉकच्या चुकीने आफ्रिकेला ५ धावांचा दंड, जाणून घ्या क्रिकेटचा 'हा' नियम?

नो बॉल, वाईड बॉल नसूनही आफ्रिकेला ५ धावांचे नुकसान दिले ...

T20 World Cup, SA vs ZIM : १७ चेंडूंत ४७ धावा! Quinton De Kock ने प्रयत्न केला, दक्षिण आफ्रिकेवर अन्याय झाला; १ गुण मिळाला - Marathi News | T20 World Cup, SA vs ZIM : Quinton De Kock unbeaten on 47 in just 18 balls in a 64 run chase, Match called off, points shared between Zimbabwe vs South Africa. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ चेंडूंत ४७ धावा! Quinton De Kock ने प्रयत्न केला, दक्षिण आफ्रिकेवर अन्याय झाला; १ गुण मिळाला

T20 World Cup, SOUTH AFRICA V ZIMBABWE : पाऊस आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात छत्तीसचा आकडा असल्याचे पुन्हा एकदा दिसले ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : Deepak Chahar ने वॉर्निंग देऊन सोडले, Mumbai Indiasच्या युवा खेळाडूने मग फटके मारले, Video  - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : A warning by Deepak Chahar for a non striker's end run out, he didn't run Tristan Stubbs out while backing too far, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Deepak Chahar ने वॉर्निंग देऊन सोडले, Mumbai Indiasच्या युवा खेळाडूने मग फटके मारले, Video 

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock), रिले रोसोवू ( Rilee Rossouw) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) या डावखुऱ्या फलंदाजांनी आज भारतीय गोलंदाजांचे तीन तेरा वाजवले. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : डाव्यांचा खेळ! Rilee Rossouwचे शतक अन् क्विंटन डी कॉकची आतषबाजी; भारतासमोर तगडे आव्हान   - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : Quinton De Kock 68 in 43 balls with 6 fours and 4 sixes; Rilee 48 ball hundred for Rossouw,India needs 228 runs to win the T20 series 3-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डाव्यांचा खेळ! Rilee Rossouwचे शतक अन् क्विंटन डी कॉकची आतषबाजी; भारतासमोर तगडे आव्हान

India vs South Afrida 3rd T20I Live Updates :  क्विंटनने रिली रोसोवूसह ८९ धावा चोपून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. क्विंटनची विकेट गेल्यानंतर रोसोवूने मोर्चा सांभाळला अन् शतक झळकावून भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. ...