रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या अंतिम फेरीचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी भारतीयांना मिऴणार आहे. मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिन मारिन या दोन कट्टर प्रतिस्पर्धी उपांत्यपूर्व फ ...
एका महिन्याच्या विश्रांतीनंतर ताजेतवाने झालेल्या पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांतसह भारताचे आघाडीचे खेळाडू उद्या मलेशिया ओपनमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या वज्रनिर्धाराने खेळणार आहेत. ...
आतापर्यंत सिंधूने ग्लासगो येथे झालेल्या एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधूला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे. ...
आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेता पी.व्ही. सिंधूला दुखापत झाली आहे, पण पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतील तिच्या सहभागाबाबत कुठली साशंकता नाही ...
आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व दिग्गज बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू करणार आहे. ...