लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुरंदर

पुरंदर

Purandar, Latest Marathi News

पुरंदर विमानतळ ठरणार टर्निंग पॉइंट; पुण्यासह आसपासच्या भागाला विमानतळाचा फायदा होणार - शरद पवार - Marathi News | pune news purandar Airport will be a turning point; Pune and surrounding areas will benefit from the airport Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ ठरणार टर्निंग पॉइंट;पुण्यासह आसपासच्या भागाला विमानतळाचा फायदा होणार

- उरुळी कांचन येथे अत्याधुनिक ग्राम सचिवालयाचे उद्घाटन : पुढच्या पिढीने शेतीवर अवलंबून न राहता उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे; पुरंदर विमानतळामुळे उरुळी कांचन हे विकासाचे केंद्र बनेल ...

जमिनी देताना शेतकऱ्यांना कष्ट पडताहेत, तरीही विमानतळाची गरज;अजित पवारांची पुन्हा एकदा ग्वाही - Marathi News | pune news farmers are facing hardship while allocating land, yet there is a need for an airport, we will do proper rehabilitation, Deputy Chief Minister Ajit Pawar assures once again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनी देताना शेतकऱ्यांना कष्ट पडताहेत, तरीही विमानतळाची गरज

या विमानतळाबाबत आतापर्यंत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. आता हे विमानतळ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

शेतातून काम उरकून घरी चालत जाणाऱ्या दाम्पत्याला मोटारीची धडक; गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू - Marathi News | Couple walking home from farm work hit by car both seriously injured die in purandar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतातून काम उरकून घरी चालत जाणाऱ्या दाम्पत्याला मोटारीची धडक; गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू

सासवड - वीर रस्त्यावरून पती आणि पत्नी शेतातून काम उरकून घरी चालत येत होते, त्यावेळी इको मोटारीने भरधाव वेगाने पाठीमागून धडक दिली ...

Purandar: जमीन खरेदी विक्री व्यवहार; सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Land purchase and sale transaction Tired of the hassle of moneylender interest, the farmer took an extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन खरेदी विक्री व्यवहार; सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

या प्रकरणामुळे अवाजवी व्याज, सावकारी तगादा आणि धमक्यांच्या घटना पुन्हा ऐरणीवर आल्या असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे ...

पुरंदर विमानतळासाठीच्या क्षेत्रातच मोठी घट; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | pune news Major reduction in area for Purandar airport; Information from Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठीच्या क्षेत्रातच मोठी घट; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

- गावठाणे जात नसल्याचा दावा, पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न ...

पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन परताव्या व्यतिरिक्त अजून काय मिळणार? - Marathi News | Apart from land return, what else will the farmers who gave land for Purandar Airport get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन परताव्या व्यतिरिक्त अजून काय मिळणार?

purandar airport latest news विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांतील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आहे. यात १३ हजार ३०० शेतकरी बाधित होणार आहेत. ...

पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक फायदे; विद्यावेतन म्हणून दरमहा ५०० मिळणार - Marathi News | Farmers who give land for Purandar airport will get many benefits; will get Rs 500 per month as stipend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक फायदे; विद्यावेतन म्हणून दरमहा ५०० मिळणार

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांतील सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे ...

टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सासवड-नारायणपूर मार्गावरील घटना - Marathi News | Tanker hits two-wheeler; both die on the spot, incident on Saswad-Narayanpur road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सासवड-नारायणपूर मार्गावरील घटना

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी टँकरच्या पुढील भागात अडकली आणि तिचा पूर्णपणे चुराडा झाला. ...