लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

Amrinder Singh Resigns : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, नव्या पक्षाचीही घोषणा - Marathi News | Former Punjab CM Captain Amarinder Singh resigns from Congress party in a letter to Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, नव्या पक्षाचीही घोषणा

Amrinder Singh Resigns : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला राजीनामा. नव्या पक्षाचीही केली घोषणा. ...

दिवाळीत 'या' राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहेत नियम - Marathi News | Firecrackers banned in 'these' states on Diwali, find out what the rules are in which state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत 'या' राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहेत नियम

Firecrackers banned on Diwali: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली आहे, तर काही राज्य सरकारांनी फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे आणि त्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे. ...

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा - Marathi News | Former Punjab CM captain amarinder announces new Party today in a Press Conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

'आम्ही पंजाबमधील सर्व 117 जागा लढवणार, भाजपला सोबत घेण्याचा विचार सुरू.' ...

‘पाक मैत्रीणीवरून अमरिंदरसिंगवर टीका नको’ - Marathi News | 'Don't criticize Amarinder Singh over Pak friendship' - | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पाक मैत्रीणीवरून अमरिंदरसिंगवर टीका नको’

कॅप्टन यांनी अरुसा आलम ही आपली मैत्रीण असल्याचे, ती पाकिस्तानी असल्याचे लपवून ठेवले नाही.. असे असताना नवा पक्ष स्थापन करताच, हे प्रकरण उकरून काढणे अयोग्य आहे, असे चरणजितसिंग चन्नी म्हणाले.  ...

BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव - Marathi News | Punjab cm charanjit singh channi says we will go to supreme court over bsf jurisdiction increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

CM चन्नी म्हणाले- 'कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे आणि केंद्र सरकार आमच्या अधिकारांवर हल्ला करत आहे.' ...

भारत-पाक सामन्यानंतर गोंधळ, अभियांत्रिकी महाविद्यालयातील काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला - Marathi News | Chaos after Indo-Pak T20 match, attack on Kashmiri students in engineering college in sangrur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या पराभवानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण, पंजाबमधीलघटना

India-Pak T20 Match :पंजाबमधील एका महाविद्यालयात काही काश्मिरी विद्यार्थ्यांवर कथितरित्या हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ...

Who is Aroosa Alam: पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापले; कोण आहेत अरुसा आलम? - Marathi News | Who Is Aroosa Alam A Pakistani Journalist And Captain Amarinder Singh Close Friend | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत अरुसा आलम? ज्यांच्यामुळे पंजाब काँग्रेस -अमरिंदर सिंग यांच्यात रंगलाय वाद

Who is Aroosa Alam: अरुसा आलम व कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे खास संबंध होते आणि पंजाबच्या राजकीय वर्तुळातील सर्वांना हे माहीत होते, असे म्हटले जात आहे. ...

पंजाबच्या राजकारणात शिवसेनेची एंट्री; काँग्रेसच्या वाढल्या अडचणी; राज्य 'हाता'तून जाणार? - Marathi News | Capt Amarinder rakes up tie up with Shiv Sena to counter Harish Rawat secular retort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या राजकारणात शिवसेनेची एंट्री; काँग्रेसच्या वाढल्या अडचणी

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून अमरिंदर आक्रमक; शिवसेनेसोबतच्या आघाडीवरून काँग्रेसला सुनावलं ...