lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक

Punjab national bank, Latest Marathi News

SBI-PNB-ICICI-HDFC सह अनेक बँकांकडून आनंदाची बातमी, कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा! - Marathi News | sbi pnb icici bank and many more giving good interest on recurring deposit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI-PNB-ICICI-HDFC सह अनेक बँकांकडून आनंदाची बातमी, कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा!

RD Interest Rates : बँकांमध्ये गुंतवणूक केल्याने लोकांना बरेच फायदे मिळतात आणि चांगले व्याज देखील मिळते. ...

पीएनबीचे लॉकर खोलताच किंचाळली तरुणी; लाखो रुपयांची हालत अशी की, मातीच झाली.... - Marathi News | A young woman screamed as soon as PNB's locker was opened; The condition of lakhs of rupees is such that it has become soil due to termites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएनबीचे लॉकर खोलताच किंचाळली तरुणी; लाखो रुपयांची हालत अशी की, मातीच झाली....

सुनीता मेहता यांचे व त्यांच्या भावाचे पीएनबीच्या बँकेत लॉकर होते. दोघेही ते खोलण्यासाठी बँकेत गेले होते. गेल्या वर्षीच ते सुरु करण्यात आले होते. मे मध्ये त्यांनी हे पैसे लॉकरमध्ये ठेवले होते. ...

अदानी समूहावर SBI च्या कर्जाचा हिमालय, बँकेनं स्वतःच सांगितलं, किती आहे ओझं - Marathi News | sbi has above 2 billion dollar loans gautam adani group bank said how much know about detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहावर SBI च्या कर्जाचा हिमालय, बँकेनं स्वतःच सांगितलं, किती आहे ओझं

खरे तर, अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर जबरदस्त कोसळले आहेत. यामुळे ज्या बँकांनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे, त्याच्या संदर्भातही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

पंजाब नॅशनल बँकेला १६८८ कोटींची टाेपी; वद्राज सिमेंट कंपनीविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल - Marathi News | 1688 Crore fraud to Punjab National Bank; A case has been filed against Vadraj Cement Company in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंजाब नॅशनल बँकेला १६८८ कोटींची टाेपी; वद्राज सिमेंट कंपनीविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल

या प्रकरणी मुंबई, जयपूर येथे तीन ठिकाणी छापेमारी करत काही संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. ...

SBI-PNB-BoB सह या बँकांमध्ये आपले खाते आहे? तर आता 6 महिन्यांत मिळेल एवढा पैसा! - Marathi News | sbi pnb bob hdfc bank give good return on fixed deposit within 6 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI-PNB-BoB सह या बँकांमध्ये आपले खाते आहे? तर आता 6 महिन्यांत मिळेल एवढा पैसा!

देशातील खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या बँका 6 महिन्यांसाठी एफडीची सुविधा देतात. आपण SBI, PNB, HDFC Bank, Bank of Baroda आणि ICICI सारख्या मोठ्या बँकांमध्ये एफडी करू शकता. ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त एक मिस्ड कॉल आणि मिळवा लोन, पीएनबीची खास सुविधा - Marathi News | punjab national bank agriculture loan how to apply for agriculture loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त एक मिस्ड कॉल आणि मिळवा लोन, पीएनबीची खास सुविधा

punjab national bank agriculture loan : पंजाब नॅशनल बँकेने  (PNB Bank) शेतकऱ्यांना मिस्ड कॉलवरच कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. ...

PNB चे ग्राहक असाल तर त्वरित करा हे काम, अन्यथा खात्यातून पैसे काढता येणार नाहीत - Marathi News | If you are a PNB customer do this immediately otherwise the account will not be able to be withdrawn kyc update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB चे ग्राहक असाल तर त्वरित करा हे काम, अन्यथा खात्यातून पैसे काढता येणार नाहीत

बँकेनं यासंदर्भात आपल्या ग्राहकांना ईमेल आणि मेसेज करून माहिती दिली आहे. ...

उद्यापासून 'या' महत्त्वाच्या गोष्टी बदलणार, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम! - Marathi News | from atm to pension rules check details about new updates in rules | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उद्यापासून 'या' महत्त्वाच्या गोष्टी बदलणार, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम!

डिसेंबरच्या सुरुवातीपासून काही बदल लागू होणार आहेत. ...