लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pimpari-chinchwad : २० दिवसांत २७ हजार ८४० मालमत्ता कर जमा;थकबाकीदारांनी घेतला अभय योजनेचा लाभ  - Marathi News | pimpari-chinchwad 27 thousand 840 property tax collected in 20 days; defaulters took advantage of Abhay scheme | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :२० दिवसांत २७ हजार ८४० मालमत्ता कर जमा;थकबाकीदारांनी घेतला अभय योजनेचा लाभ 

आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ८३० कोटी ५ लाखांचा भरणा केला आहे. ...

Pimpari-chinchwad : नूतनीकरणावर कोट्यवधी खर्च, तरीही बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान नऊ वर्षे बंद - Marathi News | pimpari-chinchwad Closed for nine years; Crores spent on renovations, yet Bahinabai Serpodyan remains closed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नूतनीकरणावर कोट्यवधी खर्च, तरीही बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान नऊ वर्षे बंद

- उन्हाळी सुटीच्या तोंडावर कासवगती कामावरून नागरिकांचा संताप; महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारांना मुदतवाढीचे 'बक्षीस'; तिसऱ्या टप्प्यातील सुमारे १४ कोटीचे काम मुदतीनंतरही सुरूच ...

महाराष्ट्रात कोरियन गुंतवणुकीचा ओघ वाढणार; पुण्यात ‘सेंटर’  - Marathi News | Korean investment inflow to increase in Maharashtra Center in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात कोरियन गुंतवणुकीचा ओघ वाढणार; पुण्यात ‘सेंटर’ 

पुण्यातील हॉटेल ऑर्चिड येथे ‘एमआयडीसी’, ‘कोरिया एसएमई अँड स्टार्टअप्स एजन्सी’ आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ...

सांगवी आरोग्य केंद्राची दुरवस्था; कंपाउंड नाही, परिसरात मोकाट जनावरांचा व तळीरामांचा वावर - Marathi News | pune news sangvi Health Center in poor condition; No compound, stray animals and wild animals roaming around the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगवी आरोग्य केंद्राची दुरवस्था; कंपाउंड नाही, परिसरात मोकाट जनावरांचा व तळीरामांचा वावर

गेल्या सहा-सात महिन्यांपासून हे सोलर पॅनल सुरू न झाल्याने ते धूळखात पडून आहे. ...

बारामतीच्या पश्चिम भागातील आरोग्य सेवा ढासळल्या; उपकेंद्रे बंद, एकाच रुग्णवाहिकेवर २५ गावांचा भार - Marathi News | pune news Health services in western part of Baramati have deteriorated; sub-centers are closed, 25 villages are burdened on a single ambulance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीच्या पश्चिम भागातील आरोग्य सेवा ढासळल्या; उपकेंद्रे बंद, एकाच रुग्णवाहिकेवर २५ गावांचा भार

उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. ...

प्लास्टिक दरवाढीचा दुहेरी फटका: पिशव्यांच्या किमती ४०% वाढल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ - Marathi News | Double blow from plastic price hike: Bag prices increase by 40%; common man's pockets hit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लास्टिक दरवाढीचा दुहेरी फटका: पिशव्यांच्या किमती ४०% वाढल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

प्लास्टिक वस्तूंच्या किमतीत वाढ, पिशव्यांचे दर वाढले ४० टक्क्यांनी; सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका तर प्लास्टिकचा चटका ...

राज्यातील धरणांमध्ये ५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा; उजनी, जायकवाडी व कोयनेत किती पाणी शिल्लक? - Marathi News | 58 percent of the usable water storage in the state's dams; How much water is left in Ujani, Jayakwadi and Koyna? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील धरणांमध्ये ५८ टक्के उपयुक्त पाणीसाठा; उजनी, जायकवाडी व कोयनेत किती पाणी शिल्लक?

Maharashtra Dams Water Level राज्यात लहान, मध्यम आणि मोठी अशी एकूण ३ हजार ११ धरणे आहेत. या धरणांमध्ये १९ मार्चअखेर ५८ टक्के म्हणजेच ८३३.७११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ...

Pune Crime : मिनरल वॉटर व्यवसायात नफ्याचे आमिष; पुण्यात पेट्रोल पंप व्यावसायिकाला कोट्यवधींचा गंडा - Marathi News | Pune Crime Two crores fraud on the pretext of investment in mineral water business | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिनरल वॉटर व्यवसायात नफ्याचे आमिष; पुण्यात पेट्रोल पंप व्यावसायिकाला कोट्यवधींचा गंडा

आरोपींनी त्यांना मिनरल वॉटर विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, अशी बतावणी केली. ...