लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शासकीय जमिनींच्या गैरव्यवहाराबाबत कायमचे बडतर्फ करा; मुंढवा प्रकरणानंतर खारगे समितीची शिफारस - Marathi News | pune crime permanently dismiss those involved in government land misappropriation; Kharge Committee recommends after Mundhwa case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय जमिनींच्या गैरव्यवहाराबाबत कायमचे बडतर्फ करा

- समितीचा अहवाल विधिमंडळात सादर केला. या अहवालात अशा प्रकारचे गैरव्यवहार टाळण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत. ...

Pune Crime: पळसदेवमध्ये कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी, इंदापूर पोलिसात गुन्हा - Marathi News | pune crime attacked by coyote in Palasdev; Youth seriously injured, case registered with Indapur police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पळसदेवमध्ये कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी, इंदापूर पोलिसात गुन्हा

जेसीबी कामाच्या वादातून रात्री उशिरा मारहाण; आरोपी फरार ...

भुयारी मेट्रोच्या बोगद्यांवर असलेल्या इमारती, वाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी स्वतंत्र नियमावली - Marathi News | pune news separate regulations for reconstruction of buildings and mansions located on underground metro tunnels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुयारी मेट्रोच्या बोगद्यांवर असलेल्या इमारती, वाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी स्वतंत्र नियमावली

पेठांमधील दाटीवाटीच्या भागात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मेट्रोला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

RTE admission : पालकांनो लक्ष द्या ...! आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास आता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ - Marathi News | pune news deadline for filing RTE admission applications extended till March 31 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RTE admission : पालकांनो लक्ष द्या ...! आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास आता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

पुणे जिल्हा आघाडीवर आहे. अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन शिक्षण विभाग करत आहे. ...

Pune: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; शारिरीक संबंध, गर्भवती करणाऱ्या नराधमाला अटक - Marathi News | Man arrested for luring minor girl into marriage; having physical relations, impregnating her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; शारिरीक संबंध, गर्भवती करणाऱ्या नराधमाला अटक

‘मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे,’ असे सांगून ती नकार देत असताना तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ...

भोर-राजगड-मुळशीतील धरणग्रस्त व दरडप्रवण गावांसाठी मंत्रालयात विशेष आढावा - Marathi News | pune news Special review in the Ministry for dam-affected and landslide-prone villages in Bhor-Rajgad-Mulshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर-राजगड-मुळशीतील धरणग्रस्त व दरडप्रवण गावांसाठी मंत्रालयात विशेष आढावा

धरणग्रस्त व दरडप्रवण गावांच्या प्रश्नांना गती; मंत्रालयातील बैठकीत पुनर्वसन कामांबाबत मंत्री मकरंद पाटील यांचे निर्देश ...

Video : खंडाळा बोरघाटात भीषण साखळी अपघात; ९ वाहनांची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | pimpari-chinchwad horrific chain accident in Khandala Borghat; 9 vehicles collided, fortunately no loss of life was avoided | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video : खंडाळा बोरघाटात भीषण साखळी अपघात; ९ वाहनांची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

एकविरा देवीच्या चैत्री यात्रेमुळे लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली होती. ...

पुण्यात बोअरवेल खोदाईमुळे मेट्रो बोगद्याला खड्डा; घरमालक-ठेकेदारावर गुन्हा - Marathi News | pune metro news borewell digging in Pune causes pothole in metro tunnel; Crime against homeowner-contractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बोअरवेल खोदाईमुळे मेट्रो बोगद्याला खड्डा; घरमालक-ठेकेदारावर गुन्हा

याप्रकरणी पोलिसांनी मूळ घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ...