लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

हॉटेलमध्ये सिलेंडरच्या स्फोटात ९ कामगार जखमी; ग्राहक नसल्याने मोठा अनर्थ टळला, दौंड मधील घटना - Marathi News | Nine workers injured in cylinder explosion at hotel; major disaster averted as there were no customers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेलमध्ये सिलेंडरच्या स्फोटात ९ कामगार जखमी; ग्राहक नसल्याने मोठा अनर्थ टळला, दौंड मधील घटना

हॉटेलमध्ये नेहमी ग्राहकांची गर्दी असते, पण घटनेच्या वेळी ग्राहक नसल्याने पुढील अनर्थ टळला ...

पुण्यातून तब्बल इतक्या नागरिकांनी केला प्रवास; अशी आहे आकडेवारी - Marathi News | pune news six and a half crore citizens traveled by train from pune in the year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून तब्बल इतक्या नागरिकांनी केला प्रवास; अशी आहे आकडेवारी

- प्रवासी वाहतुकीतून पुणे विभागाला १५७६ कोटींवर महसूल  ...

Pune Crime: मुलीच्या इन्स्टाग्रामवरून मेसेज, 'तू कात्रज घाटात ये'; अमनची दगड, कोयत्याने हत्या, मृतदेहही पुरला - Marathi News | Pune Crime: Message from girl's Instagram, 'Come to Katraj Ghat'; Aman stoned, killed with a crowbar, body buried | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या इन्स्टाग्रामवरून मेसेज, 'तू कात्रज घाटात ये'; अमनची दगड, कोयत्याने हत्या, मृतदेहही पुरला

Pune Crime: एका १७ वर्षाच्या मुलाची हालहाल करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कात्रजमध्ये चौघांनी मिळून अमनची हत्या केली.  ...

९१ अशैक्षणिक कामे करणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न; आम्ही डेटा एन्ट्री ऑपरेटर आहोत का ? - Marathi News | 91 Question from teachers doing non-academic work; Are we data entry operators? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :९१ अशैक्षणिक कामे करणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न; आम्ही डेटा एन्ट्री ऑपरेटर आहोत का ?

शिक्षकांना विद्यार्थ्याना शिकवू द्या, ऑनलाईन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार; राज्यव्यापी बहिष्काराचा प्राथमिक शिक्षक संघटनेचा इशारा ...

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! प्रवासात तब्येत खराब, डबा अस्वच्छ; ‘रेल मदत ॲप’वर करा तक्रार - Marathi News | Passengers, pay attention here Bad health during travel, dirty coach; Complain on 'Rail Madat App' | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! प्रवासात तब्येत खराब, डबा अस्वच्छ; ‘रेल मदत ॲप’वर करा तक्रार

पुणे : रेल्वे प्रवासात प्रवाशांना अनेकदा अस्वच्छता, जेवणाचा निकृष्ट दर्जा किंवा अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्याचे तातडीने निवारण करण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘रेल मदत’ हे अद्ययावत ॲप तीन वर्षांपूर्वी सुरू केले ...

वर्षभरात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतराष्ट्रीय वाहन परवाना - Marathi News | pune news five and a half thousand Pune residents obtained international driving licenses in a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षभरात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतराष्ट्रीय वाहन परवाना

- सुलभ प्रक्रियेमुळे ‘आंतरराष्ट्रीय वाहन परवाना’ काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ  ...

Video : बाल्कनीत अडकलेल्या तरुणांच्या मदतीला धावला डिलिव्हरी बॉय;अशी केली दोन मित्रांची सुखरूप सुटका - Marathi News | pune news video delivery boy rushed to help youth trapped on balcony; This is how he rescued two friends safely | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : बाल्कनीत अडकलेल्या तरुणांच्या मदतीला धावला डिलिव्हरी बॉय;अशी केली दोन मित्रांची सुखरूप सुटका

Pune News : त्या सूचनांनुसार डिलिव्हरी बॉयने मुख्य दरवाजा उघडून बाल्कनीचा दरवाजा उघडला. अखेर दोघांची सुखरूप सुटका होते आणि ते डिलिव्हरी बॉयचे आभार मानतात. ...

Pune: ऑनलाइन बेटिंगमुळे कर्जबाजारी झालेल्या हिंजवडीतील २४ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने आयुष्य संपवलं - Marathi News | pimpari-chinchwad crime a 24-year-old software engineer from Hinjewadi, who was in debt due to online betting, ended his life. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune: ऑनलाइन बेटिंगमुळे कर्जबाजारी झालेल्या हिंजवडीतील २४ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने आयुष्य संपवलं

Pune IT Engineer Death: त्या संदेशात ऑनलाइन सट्टा व बेटिंगमुळे मोठे कर्ज झाले असून, त्याच आर्थिक ओझ्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. ...