लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अपघातांची मालिका सुरूच; नवले पूल परिसरात अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी - Marathi News | Navale Bridge accident Pune Series of accidents continues; Young man dies, young woman seriously injured in accident near Navale Pool area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातांची मालिका सुरूच; नवले पूल परिसरात अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी

प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ...

शिरूर-चौफुला रोडवर भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | Speeding truck hits car on Shirur-Chaufula road, three of a family killed, one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-चौफुला रोडवर भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

शिरूर-चौफुला रोडवर भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी ...

पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारची दडपशाही सुरूच, जमिनीच्या मोजणीला 'सात' गावांतील शेतकऱ्यांचा विरोध  - Marathi News | Purandar Airport State governments repression continues regarding Purandar airport, farmers from 'seven' villages oppose land measurement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाबाबत राज्य सरकारची दडपशाही सुरूच

- कोणतीही चर्चा न करता जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राज्य शासन फुकटात जमीन लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप ...

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ  - Marathi News | pune news deadline for submitting applications for scholarship exam extended till 28th February | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ 

- शाळांच्या मागणीनुसार ही दुसरी व अंतिम मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. ...

Pune Crime : निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाला मारहाण; तिघेजण अटकेत - Marathi News | Pune Crime Retired police sub-inspector's son beaten up; Three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाला मारहाण; तिघेजण अटकेत

सर्व आरोपी शिर्के यांच्या मुलाच्या ओळखीतील आहे. त्यांनी शिर्के यांच्या मुलाची दुचाकी न विचारता घेतली. ...

बुधवार पेठेत आणखी एक खळबळजनक प्रकार; एका गुप्त खोलीत ४ अल्पवयीन मुली सापडल्या - Marathi News | Another sensational incident in Budhwar Peth; 4 minor girls found in a secret room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेत आणखी एक खळबळजनक प्रकार; एका गुप्त खोलीत ४ अल्पवयीन मुली सापडल्या

चारही मुली बुधवार पेठेतील एका शाळेत शिकत असल्याचे समोर आले असले, तरी त्यांच्याकडे शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नाहीत ...

दीड हजार पतसंस्था सहकार विभागाच्या रडारवर; राज्याच्या डॅशबोर्डवर माहिती उपलब्ध न करून दिल्याने कारवाई होणार - Marathi News | pune news 1.5 thousand credit unions on the radar of the Cooperative Department; Action will be taken for not providing information on the state dashboard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड हजार पतसंस्था सहकार विभागाच्या रडारवर; राज्याच्या डॅशबोर्डवर माहिती उपलब्ध न करून दिल्याने कारवाई होणार

पतसंस्थांमधील गैरव्यवहारांवर या निमित्ताने सहकार विभागाचा ‘डोळा’ राहणार असून पुढील वर्षभरात रिझर्व बँकेसारखी रियल टाईम माहिती दररोज मिळू शकणार आहे.  ...

उन्हाच्या तडाख्यामुळे पाच दिवसात लिंबांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Lemon prices increase by 20 percent in five days due to scorching heat; Read what is the price being offered? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाच्या तडाख्यामुळे पाच दिवसात लिंबांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ; वाचा काय मिळतोय दर?

limbu market एकीकडे लिंबाची आवक कमी होत आहे, तर दुसरीकडे उन्हाच्या चटका जाणवू लागल्याने शहरातील सरबत विक्रेते, रसवंतीगृहे तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबांना मागणी वाढली आहे. ...