लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Harshwardhan Sapkal: प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालून लोकशाहीला तिलांजली, जनतेचे प्रश्न मागे - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Democracy is being sacrificed by creating chaos in every session, people's questions are being ignored - Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालून लोकशाहीला तिलांजली, जनतेचे प्रश्न मागे - हर्षवर्धन सपकाळ

मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस तालिबानी पद्धतीने कारभार करतात ...

पुण्यातील खळबळजनक घटना! २ कर्जदारांनी थेट बँकेला फसवले, बनावट सोने तारण ठेवून ७.४४ लाखांचा गंडा - Marathi News | Sensational incident in Pune! 2 borrowers directly cheated the bank, embezzled Rs 7.44 lakhs by pledging fake gold as collateral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खळबळजनक घटना! २ कर्जदारांनी थेट बँकेला फसवले, बनावट सोने तारण ठेवून ७.४४ लाखांचा गंडा

बँकेचे अधिकृत सुवर्ण मूल्यमापनकार आणि दोन कर्जदारांनी संगनमताने बँकेची तब्बल ७ लाख ४४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे ...

चेन्नईतील समुद्रात राज्यातील तरुणीसह दोघे बुडाले, पुण्यातील तरुण सुखरूप - Marathi News | Two people including a young woman from the state drowned in the sea in Chennai, a young man from Pune is safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेन्नईतील समुद्रात राज्यातील तरुणीसह दोघे बुडाले, पुण्यातील तरुण सुखरूप

मयूरी चौधरी मूळची भंडारा जिल्ह्यातील असून तिचा मृत्यू झाला आहे तर जळगावच्या जाय पाटीलचा अजूनही शोध सुरु आहे ...

Video : उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी : हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Pune news Uddhav Thackeray should go to the Legislative Council, give Congress a chance for Rajya Sabha: Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी : हर्षवर्धन सपकाळ

- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे आणि राज्यसभेसाठी काँग्रेसला संधी द्यावी, ...

पारगावमध्ये उसाच्या पाचटाला आग; एका शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Fire breaks out in sugarcane field in Pargaon; One farmer dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारगावमध्ये उसाच्या पाचटाला आग; एका शेतकऱ्याचा मृत्यू

धुराचे मोठे लोट आणि ज्वाळांचा वेग यामुळे शेतकरी भाडळे यांना शेताबाहेर पडता आले नाही. ...

पुणे पालिकेची संपर्क कार्यालये बनलीत समस्यांची आगार - Marathi News | pune news municipal liaison offices have become a repository of problems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेची संपर्क कार्यालये बनलीत समस्यांची आगार

- समाविष्ट गावांमध्ये सुरू केलेल्या संपर्क कार्यालयांना उतरती कळा, कधी उंदरांचे, तर कधी सापांचे होते दर्शन, खडकवासला येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांना साधे पिण्याचे पाणीही नाही ...

पिंपरीत उड्डाणपुलाखालील गाळ्यांची माफियाकडून वर्षानुवर्षे भाडे वसुली - Marathi News | pimpari-chinchwad news mafia collects rent from the slums under the flyover in Pimpri for years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत उड्डाणपुलाखालील गाळ्यांची माफियाकडून वर्षानुवर्षे भाडे वसुली

- महापालिकेला नाही पत्ता; अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गोरखधंदा जोरात; मंडईतील दुकानगाळे, पार्किंग माफियाच्या ताब्यात; अतिक्रमणही वाढले; पालिकेच्या महसुलाला वाटाण्याच्या अक्षता ...

Pune Crime: ‘कुरकुरे देतो, म्हणत नेले अन् ...'; पुणे स्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार - Marathi News | Pune Crime Uncle gives me crackers and took me to a small child Shocking incident at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: ‘कुरकुरे देतो, म्हणत नेले अन् ...'; पुणे स्टेशन परिसरात चिमुकलीवर अत्याचार

पुणे स्टेशन परिसरात ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; नराधम आरोपी अटकेत ...