लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

सर्वेक्षण झालेल्या मिळकतींचीच पाहणी, जीआयएस यंत्रणा नावालाच - Marathi News |  Inspection of surveyed survey, GIS mechanism name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वेक्षण झालेल्या मिळकतींचीच पाहणी, जीआयएस यंत्रणा नावालाच

उपग्रहाच्या साह्याने दप्तरी नोंद नसलेल्या मिळकती शोधणार, असा गाजावाजा करीत महापालिका प्रशासनाने मिळकत कर विभागासाठी घेतलेल्या जीआयएस यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. किमान १० मिळकती शोधल्या जाऊन त्यातून ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना महा ...

महापालिका अंदाजपत्रक : मागासवर्गीयांसाठी तरतूदच नाही - Marathi News |  Municipal Budget: There is no provision for the backward class | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका अंदाजपत्रक : मागासवर्गीयांसाठी तरतूदच नाही

महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकात नियमानुसार मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तीसाठी अपुरी तरतूद दाखवली आहे. नियमामुसार बांधील खर्च वगळता एकूण अंदाजपत्रकाच्या रकमेतील ५ टक्के रक्कम मागासवर्गीयांसाठी व ३ टक्के दिव्यांग व्यक्तीं ...

‘वृक्ष प्राधिकरण’ला कामच नाही, बैठक अधांतरीच : सगळी प्रकरणे आयुक्तांकडेच - Marathi News |  'Tree Authority' does not have any work, no meeting at all! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वृक्ष प्राधिकरण’ला कामच नाही, बैठक अधांतरीच : सगळी प्रकरणे आयुक्तांकडेच

कायद्यानुसार महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन केली खरी, मात्र या समितीला आता कायद्यानेच काही काम ठेवलेले नाही. वृक्षतोडीची बहुसंख्य प्रकरणे समितीकडे न येता परस्पर महापालिका आयुक्तांकडेच जात आहेत. ...

सात दिवसांत दहा कोटींची वसुली, घट कमी करणार : जप्तीची कारवाई करण्याचा इशारा - Marathi News |  In seven days, recovery of 10 crores will be reduced, warning of action taken for seizure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात दिवसांत दहा कोटींची वसुली, घट कमी करणार : जप्तीची कारवाई करण्याचा इशारा

अंदाजपत्रकातील घट कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मिळकत कर विभागावर सगळी जबाबदारी टाकली आहे. जप्तीच्या कारवाईचा, बँड वाजवण्याचा इशारा देत या विभागाच्या पथकाने ७ दिवसांतच १० कोटी रुपयांची वसुली केली आहे. १ हजार ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्याकर ...

पुणे : ई-लर्निंगवर मराठीचे धडे , महापालिकेचा पुढाकार : दोनशे तज्ज्ञांची यादी तयार - Marathi News | Pune: Marathi lessons on e-learning, initiative of municipal corporation: list of 200 experts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : ई-लर्निंगवर मराठीचे धडे , महापालिकेचा पुढाकार : दोनशे तज्ज्ञांची यादी तयार

इतिहास, भूगोल अशा शालेय अभ्यासक्रमातील विषयांपासून स्पर्धा परीक्षा, संशोधन यासाठी लागणारी माहिती इंटरनेटवर इंग्रजी भाषेमध्ये सहज उपलब्ध होते; मात्र हीच माहिती मराठीतून शोधायची झाल्यास अत्यल्प पर्याय उपलब्ध आहेत; मात्र आता कोणत्याही विषयाचे ज्ञान मराठ ...

पुणे महापालिकेच्या आर्थिक पतनास भाजपाच जबाबादार : शिवसेनेची टीका - Marathi News | Shiv sena criticize about Bjp administration in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या आर्थिक पतनास भाजपाच जबाबादार : शिवसेनेची टीका

पुणे महापालिका आर्थिकदृष्ट्या कमजोर होण्यास राज्य सरकारचा कारभारच जबाबदार असल्याची बोचरी टीका पुण्यात शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे.  ...

सामान्यांना बँडबाजा, सरकारी कार्यालयांना पत्र; महापालिकेचा दुजाभाव : सरकारकडेच कोट्यवधीची थकबाकी - Marathi News |  Bands, public letters to the public; Municipal corporation's dilemma: Millions of dues to government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्यांना बँडबाजा, सरकारी कार्यालयांना पत्र; महापालिकेचा दुजाभाव : सरकारकडेच कोट्यवधीची थकबाकी

काही हजार रुपये थकले तरी सर्वसामान्य मालमत्ताधारकाच्या घरासमोर बँड वाजवणारी महापालिका सरकारी कार्यालयांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीपुढे मात्र मान तुकवत त्यांना फक्त पत्रावर पत्र पाठवत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शहरातील विविध कार्यालयांची मिळून ...

‘कामावर घेतल्याचा शब्द द्या, नाहीतर इथून उडी मारेल..’; पुणे महापालिकेत खळबळ - Marathi News | Sensation in Pune Municipal Corporation, MNS agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कामावर घेतल्याचा शब्द द्या, नाहीतर इथून उडी मारेल..’; पुणे महापालिकेत खळबळ

महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या स्मार्ट सेविकांना अचानक कामावरून कमी केल्याने त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी मंगळवारी महापालिकेचा टेरेस गाठून त्यावर आंदोलन केले. ...