एकाच रस्त्यांवर वारंवार निधी टाकणे, केवळ नाव बदलून काम न करतादेखील निधी लाटणे, ड्रेनेज सफाई नक्की किती, कोठून किती केली, कच-याच्या गाड्या किती आल्या, किती कचरा उचलला आदी सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आता कार्यालयात बसून अधिका-यांना सहज उपलब्ध होणार ...
शहरातील तब्बल ४० लाख लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरवणाºया पुणे महापालिकेच्या कामकाजाची धुरा सध्या अतिरिक्त अधिका-यांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एलबीटी, करआकारणी विभाग, स्मार्ट सिटी, झोपडपट्टी, दक्षता, समाजविकास व आकाशचिन्ह विभाग, सुरक्षा अधिकारी अशा ...
फुरसुंगी कचरा डेपो येथे बसलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुसऱ्या कॅमेऱ्यांची निविदा जाहीर केली आहे. त्याला सजग नागरिक मंचाने विरोध केला आहे. ...
महापालिका आयुक्त यांची महत्त्वाकांक्षी चोवीस तास पाणीपुरवठा योजना व शहरातील सार्वजनिक पार्किंग धोरणाबाबत सोमवारी (दि. १२) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. शहराच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे हे प्रकल्प असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले ...
वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीपासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये सत्तापदे मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष या पदांबरोबरच विविध समित्यांची अध्यक्षपदे तसेच सदस्यपदे मिळवण्यासाठी विरोधाती ...
पुणे महापालिकेच्या राजीव गांधी इ-लर्निंग स्कूल मध्ये तारांगण साकारण्यात आले आहे. तारांगण तयार करणारी देशातील पहिलीच महापालिका बनण्याचा बहुमान यामुळे पुणे महापालिकेला मिळाला आहे. ...
तळजाई पठारावर महापालिकेने भूसंपादनाद्वारे घेतलेली जागा परत करण्यासंदर्भात लावण्यात आलेले निकष सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या पुनर्विचार याचिकेचा निकाल देताना रद्द ठरवले आहेत. ...
समाजातील निराधार, वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. पैसे नसल्याचे अनाकलनीय कारण यासाठी देण्यात आले आहे. ...