शहराच्या विकासच्या नियोजनामध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी ‘माझा अर्थसंकल्प’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला शहरात ब्रॉडबँड व मोबाईल सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक केबल टाकण्यासाठी तब्बल १५३ किलो मिटर रस्ते खोदाईसाठी नुकतीच परवानगी दिली आहे. ...
महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीबाबत निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी मुंबईत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दुपारी १ वाजता मंत्रालयात बैठक होत आहे. ...
पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने मालमत्ता करामध्ये १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेने मात्र करवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला आहे. ...
सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या पुणे शहरातील सांस्कृतिक पुरस्कारांनाच सध्या ‘ग्रहण’ लागले आहे. गेल्या दोन महिन्यात महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारे तब्बल आठ पुरस्कार रखडले आहेत. ...
कसलीही कायदेशीर नोंद नसलेल्या महापालिकेच्या सुमारे साडेअकरा हजार मिळकतींपैकी तब्बल ९ हजार मिळकतींवर कायदेशीररीत्या नावे लावण्यात प्रशासनाला यश आले आहे. ३ हजार मालमत्तांवर नावे लागलीही असून, ६ हजार मिळकतींची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
कोट्यवधीची गुंतवणूक, नंतर त्याचे खासगीकरण, पुन्हा त्या संस्थेसाठी खर्च, फायदा मात्र शून्य. असा आतबट्ट्याचा व्यवहार तत्काळ बंद करण्याऐवजी तो सुरू ठेवण्याच्या महापालिकेच्या कारभारावर सजग नागरिक मंचाने बोट ठेवले आहे. कोंढवा येथील महापालिकेच्या मालकीच्या ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने नियमानुसार चिठ्ठी काढून आठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांचीच दाडी उडाली असून, काँग्रेसचे अविनाश बागवे यांना देखील झटका बसला आहे. ...