लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

पालखी मार्गांवरील कामे तातडीने पूर्ण करा - मुक्ता टिळक - Marathi News |  Complete the tasks on Palkhi roads - Mukta Tilak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी मार्गांवरील कामे तातडीने पूर्ण करा - मुक्ता टिळक

संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांचे येत्या ७ जुलै रोजी पुणे शहरात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत पालखी मार्गांची पाहणी केली. ...

सत्तेत नसले तरी टीकेला पवारच लागतात : सुप्रिया सुळे - Marathi News | though pawar is not in power, he needs to criticized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्तेत नसले तरी टीकेला पवारच लागतात : सुप्रिया सुळे

पुणे महापालिकेत शहराच्या विवीध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी आयुक्त सौरव राव यांचु भेट घेतली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बाेलताना त्यांनी राज्यसरकारवर सडकून टीका केली. ...

इंटरनेट सेवा बंद पडल्याने जन्म-मृत्युचे दाखल्याचे काम ठप्प  - Marathi News | Due to shutting down of internet service the work of birth and death has been stoped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंटरनेट सेवा बंद पडल्याने जन्म-मृत्युचे दाखल्याचे काम ठप्प 

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जन्म व मृत्यू दाखले आॅनलाईन पध्दतीने देण्याची सोय आहे. ...

गुटख्यांच्या पुड्यांचा सर्वाधिक प्लास्टिक कचरा - Marathi News | Most plastic waste created in gutkha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुटख्यांच्या पुड्यांचा सर्वाधिक प्लास्टिक कचरा

सर्वाधिक पुनर्निर्मिती न होणारा प्लास्टिक कचरा कशापासून निर्माण होतो. हे पाहण्यासाठी महापालिका आणि स्वच्छ संस्थेच्या वतीने पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. ...

रस्ते स्मार्ट झाले, नागरिकांचं काय ? - Marathi News | Road became smart, what about the citizens? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ते स्मार्ट झाले, नागरिकांचं काय ?

जे.एम. रस्ता अाकर्षक पद्धतीने सुशाेभित केल्याने नागरिकांच्या पसंतीस पडत अाहे. परंतु काही नागरिकांकडून या ठिकाणच्या पदपथांवर वाहने लावण्यात येत असल्याने पादचाऱ्यांना चालण्यास अनेक अडचणी येत असल्याचे चित्र अाहे. ...

महापालिकेत सुरक्षा रक्षकांना पोलिसांची मारहाण  - Marathi News | Police beat up security guards in municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत सुरक्षा रक्षकांना पोलिसांची मारहाण 

सुरक्षा रक्षकाने ओळखपत्राची मागणी केली. त्यावरून राग येऊन पोलीसाने त्या सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली. ...

दोनच महिन्यात तब्बल ६५० कोटींचा मिळकत कर जमा  - Marathi News | Income tax collection of Rs 650 crores in two months only | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोनच महिन्यात तब्बल ६५० कोटींचा मिळकत कर जमा 

गेल्या काही वर्षात मिळकत कर विभागाने संगणक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल ६ लाख जणांचे मोबाईल क्रमांक, ई मेल या विभागाकडे आहेत. ...

भामा आसखेडमधून पाणी पुरवठा योजनेला अपूर्णतेचे ग्रहण   - Marathi News | water supply scheme from Bhama Askhed when completed ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेडमधून पाणी पुरवठा योजनेला अपूर्णतेचे ग्रहण  

महापालिकेच्या योजनेमुळे पुणे शहरातील नगर रोड, वडगावशेरी, पिंपरी - चिंचवड शहरातील पाण्याची समस्या निकाली निघणार आहे. ...