पाऊस सुरु असताना वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याच्या घटना टाळण्यासाठी अशा धोकादायक वृक्षांची माहिती व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून महापालिकेला कळवण्यात यावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. त्यासाठी ९६८९९००००२ हा क्रमांकही देण्यात आला आहे. ...
पुणे शहरात सध्या ५०० चौरस फुटांच्या सदनिकांना मिळकत कर माफ करण्यात आला आहे. त्यात शासनाने आयात कर, स्थानिक संस्था कर अशी अनेक उत्पन्नाची साधने बंद केली आहेत. ...
नळ जोडणी करणे,गटारे साफ करणे, रस्त्याची दुरूस्ती करणे आदी कामे करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिका-यांची आहे. मात्र, अधिकारी या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकारची विविध कामे खासदार, आमदार, नगरसेवक या लोकप्रतिनिधींना ...
शासनाने ‘जीईएम, जीओव्ही’ निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने महापालिकेने इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा काढल्या आहेत. यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, इलेक्ट्रिक विभागाच्या निविदा त्वरित रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आह ...