गेल्या काही महिन्यात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. तसेच रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणा-या नागरिकांना जीवमुठीत घेऊन या भटक्या कुत्र्यांपासून स्वत: ला वाचवावे लागते. ...
पुणे शहरात काम करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीने बेकायदेशीर व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले लावल्याने पुणे महापालिकेने त्यांना नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे स्मार्ट सिटी कंपनी आणि महापालिकेत नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. ...
गुरुवारी झालेल्या वादळी सभेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली. महापौरांशी असे बोलू नका, मग तुम्ही क्लास घ्या कसे बोलायचे ते अशा सवाल जवाबात महापालिकेची सर्वसाधारण सभा महिला सभासदांनी गाजवली. ...
शासनाच्या अद्यादेशानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये शहरालगतच्या ११ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला. मात्र, महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्वच गावात सध्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्रचंड खड्डे, पावसाळी गटारांची सोय नाही.... ...