पुणेकरांना रात्र-दिवस क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी येथे विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महापालिकेने ३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवून एका कंपनीला काम दिले. मात्र... ...
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने शहरातील रस्त्यावर राहणाऱ्या व काम करणा-या मुलांचा खासगी संस्थांमार्फत सर्व्हे करण्यात आला. यामध्ये शहरामध्ये तब्बल १० हजार ४२७ मुले असल्याचे निदर्शनास आले. ...
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यासाठी आवश्यक असलेला इरादा जाहीर करण्यास गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. ...
गेल्या अाठवड्यात महापालिकेने एकूण 25 हजाराहून अधिक दंड विविध मिळकतींना ठाेठावला अाहे. तर जून महिन्यात 22 जून पर्यंत 1 हजार नऊशे 15 खासगी तर 660 सार्वजनिक ठिकाणी डासांची उत्पत्ती महापालिकेला अाढळली अाहे. ...
प्रशासनाकडूनच एकाच मिळकतींना दोन वेळा बिल देण्यात आल्याने एकच बिलाची रक्कम भरली जाते. परंतु महापालिकेच्या रेकॉर्डला एक बिल न भरल्याने थकबाकी दाखवली जाते. ...