लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

रस्त्यावरच्या हातगाडी परवाना हस्तांतरणासाठी जादा शुल्क आकारणी  - Marathi News | Extra charges taking for footpath stalls license transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरच्या हातगाडी परवाना हस्तांतरणासाठी जादा शुल्क आकारणी 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने परवाना हस्तांतरणासाठी २५ हजार रुपये शुल्क ठराव करून निश्चित केले आहे. ...

पुण्याच्या पाणी नियोजनासाठी तारेवरची कसरत : १५ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान - Marathi News | hardworkout for Pune's water planning : Challenge to supply water till 15th July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पाणी नियोजनासाठी तारेवरची कसरत : १५ जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान

पालिकेला आणि जलसंपदा विभागाला पुढील सात महिन्यांचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ...

परवाना हस्तांतरासाठी जादा शुल्क आकारणी - Marathi News |  Additional charge for license transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परवाना हस्तांतरासाठी जादा शुल्क आकारणी

रस्त्यावरच्या हातगाडी विक्रेत्यांच्या परवाना हस्तांतर प्रकरणात महापालिका नियमापेक्षा जास्त पैसे घेत आहे. गेल्या काही महिन्यात असे प्रकार वाढले ...

पुणे महापालिका आयुक्तांनी केला रिक्षावाल्याला दंड  - Marathi News | Pune municipal commissioner fine to rickshaw driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका आयुक्तांनी केला रिक्षावाल्याला दंड 

महापालिका आयुक्त सौरव राव स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसरात पाहणी करत असताना त्यांच्यासमोरच एक रिक्षाचालक रस्त्यावर थुंकला. ...

पुण्याच्या पाण्यासाठी तरुण बसला उपाेषणाला - Marathi News | young guy sat on hunger strike for punes water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पाण्यासाठी तरुण बसला उपाेषणाला

पाणी कपात रद्द करावी या मागणीसाठी पुण्यातील ताैसिफ शेख हा तरुण महापालिकेच्या इमारतीसमाेर आमरण उपाेषणाला बसला हाेता. ...

पुणेरी कट्टा- नगरसेवकांचंही म्हणणं जरा ऐकून घ्या..  - Marathi News | Punei Katta- Listen to Corporators | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पुणेरी कट्टा- नगरसेवकांचंही म्हणणं जरा ऐकून घ्या.. 

आपल्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी नेहमी आपल्याला आठवण येते ती आपल्या नगरसेवकाची! पण त्याच्याही काही अडचणी असतात त्या कुणीच समजून घेत नाही....  ...

बसची संख्या, प्रवासी अन् उत्पन्नही वाढेना, पीएमपीकडून केवळ १४०० बस रस्त्यावर - Marathi News | Number of buses, passenger and income generation, only 1400 buses by PMP are on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसची संख्या, प्रवासी अन् उत्पन्नही वाढेना, पीएमपीकडून केवळ १४०० बस रस्त्यावर

मार्गावरील बससंख्या व प्रवासी वाढविण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) पूर्णपणे अपयश आल्याचे दिसते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी प्रवासी व बससंख्येत काहीशी घट झाल्याचेच आकडेवारीवरून स्पष्ट होते. ...

पाणी प्रश्न पेटणार? शहरी-ग्रामीण आमदारांमध्ये नाराजीची धास्ती - Marathi News | Water question? Disillusionment among urban-rural MLAs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी प्रश्न पेटणार? शहरी-ग्रामीण आमदारांमध्ये नाराजीची धास्ती

जलसंपत्ती नियमन प्राधिकरनाने सुध्दा पालिका प्रशासनाने त्यांच्याच वाट्याचे पाणी वापरावे, अधिकचे पाणी घेवू नये असे आदेश दिले आहेत. ...