लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

हे आहेत पुण्यातील ब्लॅक स्पाॅट ; इथून गाडी सावधानतेने चालवा - Marathi News | These are the black spot in Pune; drive your vehicle carefully here | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हे आहेत पुण्यातील ब्लॅक स्पाॅट ; इथून गाडी सावधानतेने चालवा

पुणे जिल्ह्यात एका ठिाकणी 3 वर्षांत 5 पेक्षा अधिक गंभीर अपघात झालेले 51 ब्लॅक स्पाॅट आहेत. त्यातील 22 ब्लॅक स्पाॅट हे पुणे शहरात आहेत. ...

पीएमपीचा तोटा २४० कोटींपर्यंत वाढणार - Marathi News | PMP loss will increase to 240 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचा तोटा २४० कोटींपर्यंत वाढणार

इंधन दरवाढ, वेतनाचा वाढता खर्च आणि उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नसल्याने ‘पीएमपी’ला आर्थिक चणचण भासणार आहे.  ...

पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या कार्यालय वाटपावरून वाद  - Marathi News | Debate on location of office of new building of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या कार्यालय वाटपावरून वाद 

नवीन संपूर्ण चार मजली इमारत केवळ पदाधिका-यांसाठी देण्यात आली असली तरी, सध्या कोणाला कोणते कार्यालय व किती जागा यावरून वाद सुरु आहे. ...

शहरात दीड हजारपेक्षा अधिक अनधिकृत मोबाईल टॉवर्स - Marathi News | More than 1500 unauthorized mobile towers in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात दीड हजारपेक्षा अधिक अनधिकृत मोबाईल टॉवर्स

शहरात सध्या उभे असलेले १ हजार ८९५ पैकी कवेळ २३८ मोबाईल टॉवर अधिकृत आहे... ...

उत्पन्न घटल्याने यंदा विकासकामांना कात्री - Marathi News | This year, due to the decline in income, | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्पन्न घटल्याने यंदा विकासकामांना कात्री

महापालिका : डिसेंबरपर्यंत २,४०० कोटी रुपयेच जमा ...

पुणे महानगरपालिकेच्या कारकून भरतीत गडबडीचा संशय  - Marathi News | The reason behind the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिकेच्या कारकून भरतीत गडबडीचा संशय 

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून तृतीय श्रेणीत घेण्यासाठी म्हणून घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता थेट यादीच जाहीर करून त्यात अपात्र उमेदवारांची नावे घुसडण्याचा प्रकार झाला असल्याचे म्हणणे आहे... ...

महापालिका रुग्णालयांतूनही मिळणार दिव्यांगत्व दाखला - Marathi News | handicape Certificate given in municipal hospitals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका रुग्णालयांतूनही मिळणार दिव्यांगत्व दाखला

राज्यात दृष्टीदोष (अंधत्व), शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुविकलांगता अशा सहा प्रवर्गासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र दिले जात होते. ...

जळीतग्रस्तांना मदतीचा पालिकेचा निर्णय - Marathi News |  The decision of the corporation to help victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जळीतग्रस्तांना मदतीचा पालिकेचा निर्णय

मोर्चानंतर आली जाग : बँकेत जमा करणार पैसे ...