पुणे महानगरपालिका FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यालय सध्या सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये आहे. ...
महापालिकेच्या विकासकामांचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. गुणवत्ता तपासण्यासाठी तटस्थ यंत्रणा तयार करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. ...
सध्या पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे.. ...
पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन आता महापालिकेला ११५० दशलक्ष लिटरमध्येच (११.५ टीएमसी) करावे लागणार आहे. ...
वर्षानुवर्षे जाहिरात एजन्सीकडून मिळणाऱ्या मलिद्यावरच संक्रात आल्यामुळे जाहिरात धोरणावर महापालिका प्रशासन नाराज असल्याची टीका पदाधिकारी करू लागले आहेत. ...
अनेकदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपाच्या नगरसेवकांनी थेट उगले यांच्या बदलीची मागणीही केली होती. ...
बंदूक साफ करताना चुकून गोळी सुटल्याने भाजपचे नगरसेवक गणेश बीडकर जखमी झाले आहेत . ...
महापालिकेच्या विकास प्रकल्पांना जागा देण्यासाठी नागरिकांकडून रोख मोबदल्याची मागणी वाढत आहे. ...