शासनाच्या अद्यादेशानुसार आॅक्टोबर २०१७ मध्ये शहरालगतच्या ११ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आला. मात्र, महापालिकेत समाविष्ट झालेल्या सर्वच गावात सध्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्रचंड खड्डे, पावसाळी गटारांची सोय नाही.... ...
शहराध्यक्षांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्यावे. निविदा आणि ठेकेदारीत लक्ष घालुन एंजटगिरी करु नये असा सल्ला काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी दिला आहे. ...
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी राज्यात शनिवार पासून सुरु झाली. अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे महानगरपालिकेने 3 लाख 69 हजार 100 इतका दंड वसूल केला अाहे. ...
गेली तीन वर्ष विस्तारीत इमारतीचे बांधकाम सुरु होते. आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदघाटन करत नवी इमारत वापरासाठी खुली झाली.मात्र या निमित्ताने शहरात पुन्हा एकदा राजकारण रंगलेले दिसले. त्यातले काही निवडक मुद्दे लोकमतच्या वाचकांसाठी ...
पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित नव्या इमारतीचे उद्घाटन अाज गुरुवार दुपारी 3.30 वाजता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. उद्घाटनावेळी जाेरदार पाऊस पडत असल्याने सभागृहाचे छत काही ठिकाणांवरुन गळू लागले. ...