स्मार्ट सिटी आणि आगामी काळात मेट्रोसिटी म्हणून मिरवणार असणाऱ्या पुणे शहराची वाहतूक आकडेवारी निराश करणारी असून यातून पुणेकरांनी काही धडा घेतला नाही तर संपूर्ण शहराला याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. ...
समाविष्ट झाल्याच्या काही महिनेच आधी किंवा दप्तरात नोंदच नाही व रोजंदारीवर काम करत होते अशा कर्मचाऱ्यांना मात्र सेवेत घेतलेले नाही. ११ गावांमध्ये मिळून असे सुमारे १२० कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी किमान ६५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. शासन किंवा विद्यापीठ मान्य शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला असेल तरच ही शिष्यवृत्ती मिळू शक णार आहे. ...