शहरात फिरणा-या मोकाट डुक्करांमुळे नागरिकांना उपद्रव होतो. त्यामुळे अस्वच्छता व आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. याबाबत नागरिक व लोकप्रतिनिधी सातत्याने प्रशासनाकडे तक्रारी करत असतात. ...
महापालिकेच्या वतीने उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ओपन डंपिंग केले जाते. परंतु, कायद्यानुसार ओपन डंपिंगला बंदी आहे. न्यायालयाने ओपन डंपिंग बंद करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. ...
पुणे महानगरपालिका अाणि स्मार्ट सिटीकडून शहरातील विविध पदपथांचे सुशाेभिकरण करण्यात अाले अाहे. परंतु काही समाजकंटकांकडून ते विद्रुप करण्याचे काम करण्यात येत अाहे. ...
रस्त्यांची यंत्राद्वारे स्वच्छता करण्यास कामगार संघटनांनी विरोध केला आहे. प्रशासनाच्या या प्रस्तावावर स्थायी समितीने नुकतीच ४८ कोटी रुपयांची निविदा मंजूर केली. ...
मराठा समाजाचे आरक्षण हा विषय राजकीय नाही तर सामाजिक आहे याचेही भान विरोधकांना राहिलेले नाही. यापुढे अशी गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही. वेळप्रसंगी कारवाईही करू असा इशारा महापौरांनी दिला. ...